मुलांना डब्यात रोज काय द्यावे प्रश्न पडतो?; बनवा ही झटपट व सोपी रेसिपी
मुलांना डब्यात रोज काय द्यावे प्रश्न पडतो?; बनवा ही झटपट व सोपी रेसिपी
Jun 29, 2024, 01:35 PM ISTशिळ्या पोळ्यांपासून बनवा गुलाबजाम; 10 मिनिटांत रेसिपी तयार
शिळ्या पोळ्यांपासून बनवा गुलाबजाम; 10 मिनिटांत रेसिपी तयार
Jun 26, 2024, 07:52 PM ISTडोसा हे नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक कहाणी
Dosa History: डोसा दक्षिण भारतातील आवडीचा पदार्थ आणि आपण सगळेच नाश्त्याला सांबर, चटणी आणि कधी चहाबरोबर हा पदार्थ खात असतो. याचे वेगवेगळे प्रकार तर आपल्या सर्वांची आवडच म्हणा. पण, हा पदार्थ पहिल्यांदा कोणी बनवला? कसा आणि का बनवला? आणि याला डोसा हेच नाव का दिलं जाणून घ्यां.
May 7, 2024, 05:38 PM ISTउन्हाळ्यात बनवा आबंट-गोड करवंदाचे लोणचे; वर्षभर टिकेल
उन्हाळ्यात बनवा आबंट-गोड करवंदाचे लोणचे; वर्षभर टिकेल
May 1, 2024, 06:35 PM ISTबटर चिकन आणि दाल मखनीचा शोध कोणी लावला? वाद हायकोर्टात पोहोचला
Trending News : बटर चिकन आणि दाल मखनी हे केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असलेले पदार्थ आहेत. पण या डिशचा शोध कोणी यावरुन आता एक नवा वाद सुरु झालाय आणि तो थेट हायकोर्टात पोहोचलाय.
Mar 27, 2024, 05:55 PM ISTतीळ लावलेली एकदम पातळ व गोलाकार बाजरीची भाकरी कशी करावी? ही घ्या सोपी रेसिपी
Makar Sankranti 2024 : मकर संक्रतीच्या आधी भोगीचा दिवस साजरा केला जातो. त्यावेळी विशेषता लोक भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी घरी बनवतात. जर तुम्हाला ही तीळ लावलेली एकदम पातळ व गोलाकार बाजरीची भाकरी तयार करायची असेल तर पाहा रेसिपी...
Jan 13, 2024, 04:34 PM ISTवांगी फळ आहेत की भाजी? फळभाजी म्हणू नका उत्तर चुकेल
Interesting Fact : बऱ्याचदा अेकजण त्या गोष्टीकडे ज्या दृष्टीकोनातून पाहतात त्याच दृष्टीकोनातून आपणही तिथं पाहू लागतो आणि कैक वर्षे सराईतपणे चुका करत असतो. वांग्याच्या बाबतीत तेच.
Nov 3, 2023, 10:24 AM IST
पहिल्यांदा भीमानं बनवलं होतं श्रीखंड, महाराष्ट्राच्या पक्वान्नाचा महाभारतात उल्लेख
Story Of Shrikhanda: श्रीखंडाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. सणासुदीच्या काळात श्रीखंड आवर्जुन आणले जाते. पण श्रीखंडाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला हे तुम्हाला माहितीये का?
Nov 2, 2023, 04:36 PM ISTKojagiri 2023 : कोजागिरी पौर्णिमेला 7 शुभ योगासोबत चंद्रग्रहणाचे सावट, कशी कराल पूजा? जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त आणि मंत्र
Kojagiri or Sharad Purnima 2023 : आज शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी आहे. या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहणदेखील आहे. त्यामुळे पौर्णिमा तिथीवर चंद्रग्रहणाचं सावट असल्याने पूजा करता येईल का? जाणून संपूर्ण माहिती.
Oct 28, 2023, 02:01 AM ISTचहाप्रेमी असाल तर तुमच्या रिस्कवर पाहा Video, महिलेने उकळत्या चहात माशाचा तुकडा टाकला अन्...
Fish Tea Recipe Video Viral: माशाच्या फ्लेव्हरचा चहा असं तुम्ही कधी ऐकलंय का. तर असं घडलं आहे. एका महिलेने ही रेसिपी तयार केली असून सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
Oct 5, 2023, 12:46 PM ISTबाजरीची भाकरी थापताना तुटते? 'या' ट्रीक्स फॉलो करा; भाकरी होईल मऊ, लुसलुशीत...
Bhakari Making Tips: भाकरी बनवताना अनेकदा चुका होताना दिसतात. त्यातून पीठ मळल्यानंतर जर का भाकऱ्या तुटत असतील, तर आपल्याला चिंता वाटते, अशा वेळी काय करावं हेच कळत नाही. या लेखातून ते आपण सविस्तर जाणून घेऊया.
Sep 8, 2023, 06:15 PM ISTशिळ्या पोळ्यांपासून बनवा चमचमीत गुलाबजाम; सोपी रेसिपी पाहा
शिळ्या पोळ्यांपासून बनवा चमचमीत गुलाबजाम; सोपी रेसिपी पाहा
Aug 25, 2023, 06:36 PM ISTघरच्या घरी बनवा गुलाबजाम आईस्क्रीम; सहित्य म्हणून पाहिजेच फक्त हे 2 पर्दाथ
आईस्क्रीम म्हंटल की अनेकांचा वीक पॉईंट. आईस्क्रीम खायला आवडत नाही असं म्हणणारं क्वचितच कुणी तरी सापडेल. सध्या मार्केटमध्ये विविध फ्लेवरचे आईसक्रीम उपलब्ध आहेत. सध्या गुलाबजाम आईस्क्रीम चांगलीच ट्रेंडिगमध्ये आहे. घरच्या घरी देखील तुम्ही गुलाबजाम आईस्क्रीम बनवू शकता. जाणून घ्या याची सोपी रेसिपी.
Aug 15, 2023, 09:38 PM ISTमुसळधार पावसात कमी तेलकट, हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग फॉलो करा 'या' टिप्स
Cooking Tips : बाहेर मस्त पाऊस पडतो, मुलं घरी आहेत आणि त्यामुळे विकेंडला गरमा गरम कमी तेलकट आणि हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
Jul 21, 2023, 01:34 PM ISTउन्हाळा असो वा पावसाळा! वाचा पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
White Onion Benefits : प्रत्येकाच्या घरी असणारा कांदा हा अगदी भाजीपासून ते सॅलडपर्यंत लोक वापरत असतात. रोजच्या जेवणात अनेकजण लाल कांद्याचा जास्त प्रमाणात वापर करत असतात. पण आज आपण पांढरा कांद्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
Jun 28, 2023, 03:28 PM IST