घरच्या घरी बनवा मसालेदार दूध
मुंबई- आपण रोज एक ग्लास साखर टाकून गरम दूध पितो. आता नुसतं कच्च आणि गरम दूध न पिता तुम्ही दुधाचा वेगळा स्वाद घेवू शकता.
घरच्या घरी पौष्टिक मसालेदार दूध बनवण्याची सोपी कृती इथं पाहा आणि घरात नक्की प्रयत्न करा. हे दूध प्यायल्यानंतर दूध न आवडणाऱ्या लोंकाना सुध्दा दूध आवडायला लागेल.
Sep 25, 2016, 01:23 PM ISTकोकोनट आणि ब्राऊन राईस पुडिंग रेसिपी
ज्यांना आपल्या डाएटची चिंता आहे, त्यांच्यासाठी ही रेसिपी खास आहे.
Sep 21, 2016, 03:49 PM ISTबाहेर पैसे घालवण्यापेक्षा घरातचं बनवा पौष्टिक बर्गर
बर्गर हा प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आहे. बाहेरच्या स्टॉलवर आपण आवडीने बर्गर खात असतो. आता बाहेर पैसे घालवण्यापेक्षा घरातचं सोप्या पध्दतीने पौष्टिक बर्गर बनवा.
Sep 9, 2016, 12:19 PM ISTRecipe: संजीव कपूरकडून शिका झटपट 'व्हेज उपमा'
तुम्हाला सकाळचा झटपट नास्ता हवा असेल तर संजीव कपूरची ही रेसिपी पाहा. 'व्हेज उपमा' कसा तयार करायचा.
Apr 5, 2016, 12:12 PM ISTस्मार्ट वुमन : मुर्ग कालीमिरी ७ डिसेंबर २०१५
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2015, 01:41 PM ISTस्मार्ट वुमन: चटपटीत चॉकलेट रेसिपी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 04:04 PM ISTस्मार्ट वुमन : चविष्ठ अशा स्ट्रॉबेरीज रेसिपीज
चविष्ठ अशा स्ट्रॉबेरीज रेसिपीज
Feb 4, 2015, 04:57 PM IST