ration card

रेशनच्या धान्यात आढळले दगडाचे खडे आणि उंदराची विष्ठा, वसईतील धक्कादायक प्रकार

 गेल्या काही दिवसांपासून अशाच पद्धतीने धान्य वितरित केल्याचा आरोप स्थानिक गावकरी महिलांनी केला आहे. 

May 27, 2024, 11:33 AM IST

परिवारातील नव्या सदस्याचे नाव रेशन कार्डवर नोंद कसं करावं? जाणून घ्या

रेशन कार्ड केवळ धान्य मिळविण्यासाठीच वापरण्यात येते असे नाही. तर नागरिकांना त्यांची ओळख पटविण्यासाठी सुद्धा गरजेचे आहे. खाद्यतेल खरेदीसाठी स्वस्त धान्य दुकानावर हे कार्ड दाखविले जाते. रेशनकार्डचे विविध प्रकार असतात. त्याचे रंग ही वेगवेगळे असतात. जे कौटुंबिक उत्पंनावरुन ठरवले जाताज. गरीब कुटुंबांना या आधारे महिन्याचे धान्य, तेल, साखर मिळते.

May 4, 2024, 07:22 PM IST

'आनंदाचा शिधासोबत मी बिअर, व्हिस्की मोफत देईन'; महाराष्ट्रातील महिला उमेदवाराचे अजब आश्वासन

Chandrapur Lok Sabha : चंद्रपुरात लोकसभेच्या महिला उमेदवाराने आनंदाचा शिधासह स्वस्त धान्य दुकानातून दारू -बियर देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महिला उमेदवाराने दिलेल्या या अनोख्या आश्वासनाची चर्चा लोकसभा निवडणुकीत सुरु आहे.

Mar 31, 2024, 12:55 PM IST

रेशन कार्डवर पुढच्या 5 वर्षांसाठी मोफत धान्य, काय आहे योजना?

Free Ration: देशातील कोट्यावधी लोकांपर्यंत याचा फायदा पोहोचवला जाणार आहे. 

Mar 17, 2024, 11:54 AM IST

रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वांची बातमी, रेशनसोबत मिळतील 'या' गोष्टी

Ration Card News : रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी येत असून शिधापत्रिका धारकांसाठी आत नवा नियम लागू करणार आहे. या नियमाचा लाभ तब्बल 15 कोटी शिधापत्रिकाधारकांना होणार आहे. 

Mar 10, 2024, 11:49 AM IST

सरकार विकणार पीठ, 10 किलोचे पॅकेट 275 रुपयांना! मोफत रेशन योजना होणार बंद?

Cheap Rate Flour: सध्या बाजारात मिळणारे ब्रँडेड पीठ 35 ते 40 रुपये किलोने मिळत आहे.

Nov 3, 2023, 04:25 PM IST

'या' लोकांनी आजच सरेंडर करा रेशन कार्ड, अन्यथा होईल मोठी कारवाई

Ration Card Scheme Update:  अपात्र शिधाधारकांनी त्यांचे शिधापत्रिका सरेंडर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अपात्र लोकांनी मोफत रेशनचा लाभ घेतल्यास सरकारकडून कारवाई होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.

Oct 3, 2023, 11:41 AM IST

तुम्ही रेशन आणि आधार कार्ड लिंक केलं का? नसेल तर लगेच करा, 'ही' शेवटची तारीख

Ration-Aadhaar Cards Link : रेशन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता  मुदत वाढवली आहे.अंतोदय अन्न योजनेअंतर्गत लाभ मिळवणाऱ्यांसाठी आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. तुमचे आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी, तुम्हाला मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक शिधावाटप कार्यालयात जावे लागेल. 

Jul 6, 2023, 12:28 PM IST

रेशन दुकानांवरचं तुमचं हक्काचं धान्य जातं कुठे, पाहा Exclusive Report, तब्बल 192 कोटींचा घोटाळा?

यवतमाळ जिल्ह्यात बोगस लाभार्थी निर्माण करून 2018 पासून रेशन धान्याची उचल केली गेली. त्याद्वारे जवळपास 192 कोटी रुपयांचा धान्य घोटाळा झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते राजेश राठोड यांनी केली आहे.

Jun 28, 2023, 07:54 PM IST

रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांचे नाव ऑनलाईन कसे नोंदवायचे ? जाणून घ्या ही सोपी पद्धत..

Ration Card Update Online: नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत (Ration Card) ऑनलाइन समाविष्ट करु शकता. त्यासाठी तुम्हाला धान्य पुरवठा कार्यालयात खेटा माराव्या लागणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आता घरी बसून हे सहज काम करु शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धत जाणून घ्यावी लागेल.

Jun 27, 2023, 01:34 PM IST

आता रेशनच्या दुकानातून कर्जही मिळणार; सरकारची नवी योजना ठरणार तारणहार

Ration Card Updates : याचंच एक उदाहरण म्हणजे, आता भारतात पोस्टामागोमाग चक्क रेशनच्या दुकानांमधूनही आर्थिक सेवांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. थोडक्यात रेशनची दुकानंही Banking सुविधा पुरवणार आहे. 

 

Jun 21, 2023, 12:41 PM IST

रेशन कार्डधारकांना केंद्र सरकारकडून गुड न्यूज

रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी मोठा निर्णय घेतला असून, त्याचा परिणाम देशातील करोडो कार्डधारकांवर होताना दिसणार आहे. रेशन कार्डशी आधार लिंक करण्याची तारीख सरकारने पुन्हा एकदा वाढवली आहे. आधी लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 होती. मात्र आता सरकारने ती 3 महिन्यांसाठी वाढवली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत आधारशी रेशन लिंक करता येणार आहे.

Jun 16, 2023, 08:58 PM IST

Ration Card धारकांसाठी आनंदाची बातमी, मे महिन्यात दोन वेळा मोफत रेशन!

Ration Card News Updates : सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. तुम्ही रास्तधान्य दुकानावर धान्य घेत असाल तर तुम्हाला दुहेरी लाभ मिळणार आहे. आता मे महिन्यात तुम्हाला दुप्पट रेशन मिळणार आहे. 

May 6, 2023, 09:53 AM IST

Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारने केली मोठी घोषणा

One Nation One Ration Card : केंद्र सरकारने रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा दिला आहे.  रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याबाबत मुदतवाढ दिली आहे. (Aadhaar-Ration Card Link) आता तुमच्या हातात तीन महिने असणार आहे. त्यामुळे रेशन कार्ड आणि आधारशी लिंक केले नसेल तर करुन घ्या.

Mar 24, 2023, 03:45 PM IST