यापुढे रेशन कार्ड हा निवासी पुरावा नाही
रेशन कार्ड हे निवासी पुरावा म्हणून आता या पुढे कोणत्याही सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयात यापुढे चालणार नाही. याबाबत परिपत्रक काढून अन्न आणि पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी कोणत्याही कामासाठी आपण सर्व प्रथम रेशन कार्डाचाच वापर करायचो, आता मात्र हे चित्र बदलणार आहे.
Nov 22, 2015, 08:40 PM ISTगाडी, वन बीएचके घर असेल तर केशरी रेशनकार्ड नाही
गाडी, वन बीएचके घर असेल तर केशरी रेशनकार्ड नाही
Oct 16, 2015, 09:30 PM ISTबॉलिवूडच्या नट-नट्यांचं रेशनकार्ड पाहा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2015, 09:19 PM ISTरेशनिंगच्या मालाचं अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात
रेशनिंगमध्ये अनेक ठिकाणी माफियाराज पाहायला मिळतेय. त्यामुळे अनेकांचं धान्य आणि साखर परस्पर बाजारात विकली जातेय, या माफियांना आळा घालण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून रेशनिंग कार्ड थेट आधारकार्डला लिंक अप करण्याचं काम सुरू आहे.
Nov 19, 2014, 07:07 PM ISTआता काय बोगस कार्डांचाच ‘आधार’ उरलाय?
आधारकार्ड काढण्यासाठी तलाठी आणि सरपंच यांची खोटी सही आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती सांगली जिल्ह्यात उघडकीस आलीय.
Aug 4, 2013, 01:37 PM ISTआता बारकोडसहित मिळणार डिजिटल रेशनकार्ड...
रेशनिंगचा काळाबाजार रोखण्यासाठी आता राज्य शासनातर्फे लवकरच नवीन रेशनकार्ड वितरीत करण्यात येणार आहेत. या नवीन रेशनकार्डमुळे धारकांना आपला तपशील ऑनलाईनही उपलब्ध होणार आहे.
Jan 22, 2013, 02:30 PM ISTरेशनकार्ड मान्य, पण मिळत नाही धान्य
राज्यात दुष्काळामुळं जनता त्रासलीय. पाण्यासाठी सुरू असलेली वणवण असह्य झालेल्या अनेकांनी मुंबईची वाट धरलीय. पण इथेही त्यांच्या नशिबी अवहेलनाच आलीय. दुष्काळाला कंटाळून नवी मुंबईत आलेल्या लोकांना शासनान रेशनकार्ड दिलं खरं पण त्या कार्डावर धान्यच मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे.
Jun 5, 2012, 09:22 AM IST