ration card

Ration Card : रेशन कार्डधारकांना नव्या आदेशामुळे झटका

व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र आढळणाऱ्या रेशन कार्डधारकांचं (Ration Card News) रेशन कार्ड रद्द केलं जाईल.

 

Nov 15, 2022, 05:27 PM IST

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, नियमात मोठा बदल

सरकारकडून नाममात्र दरात आणि मोफत अन्नधान्य दिलं जातं. मात्र हे अन्नधान्य मिळवण्यासाठी सरकारच्या काही अटी शर्थीही असतात.

Nov 11, 2022, 11:32 PM IST

Aadhaar-Ration Card Link : घरबसल्या असं करा आधार- रेशन कार्ड लिंक, फायदे माहिती आहेत का?

आधार-रेशन कार्डसह लिंक (Aadhaar Ration Card Link) केल्यास या योजनेचा लाभ घेता येतो. 

 

Nov 9, 2022, 06:21 PM IST

Ration Card : रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आता सर्व शिधादुकानांमध्ये ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक प्वाइंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस डिव्हाईस बंधनकारक केलं आहे. 

Nov 8, 2022, 10:22 PM IST

Ration Card: सरकारचा मोठा झटका, अशा लाखो लोकांचं रेशनकार्ड होणार रद्द

Ration Card Update : सरकार अशा लोकांचं रेशन कार्डवर दिलं जाणारं मोफत धान्य देखील बंद करणार आहे.

Nov 8, 2022, 04:23 PM IST
Due to server problem many people are not getting ration PT1M16S

हिवाळ्याच्या धर्तीवर सरकारची नवी योजना; रेशनकार्ड धारकांना असा घेता येणार लाभ

प्रत्येक भारतीय नागरिकासाठी शिधापत्रिका किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहितच आहे. रेशन कार्डच्या मदतीने तुम्ही अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकता. या सुविधांमध्ये स्वस्त रेशनचाही समावेश आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे, तसेच लाखो कुटुंबे त्याचा वापर करून जीवन जगत आहेत अशा कुटुंबांसाठी रेशन कार्ड ही एक महत्त्वाची सुविधा आहे. 

Oct 28, 2022, 05:33 PM IST

Aadhaar Card : मोफत रेशन घेणार्‍यांसाठी महत्वाची बातमी, 'या' निर्णयाचा थेट फायदा करोडो लोकांना होणार

UIDAI Latest Update : देशभरात केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत रेशन आणि स्वस्त रेशनची सुविधा दिली जाते. पण आता UIDAI ने देशातील करोडो लोकांना एक मोठी भेट दिली आहे. तुम्हीही मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

Oct 25, 2022, 09:58 AM IST

रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारचा ‘हा’ दावा फोल ठरला

Ration Card rules : गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील अंत्योदय कुटुंबातील सुमारे नऊ लाख कार्डधारकांना साखर मिळालेली नाही. आता कार्डधारकांना गेल्या दोन महिन्यांपासून मीठही दिले नाही.

Oct 24, 2022, 05:26 PM IST

Eknath Shinde : ऑनलाईन पद्धतीनं शिधा मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आदेश

राज्य सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर (Diwali 2022) गोरगरिबांना फराळासाठी लागणाऱ्या 5 पदार्थांचं कीट अवघ्या 100 रुपयांमध्ये देण्याची घोषणा केली होती.  

 

Oct 22, 2022, 08:47 PM IST

Ration Kit : आनंदाची शिधा' रखडली, दिवाळी किट दिवाळीनंतर मिळणार

राज्य सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत दिवाळी कीट देण्याचा निर्णय घेतला होता. 

Oct 20, 2022, 09:36 PM IST
Diwali kits will be available after Diwali on Ration Shop PT1M36S

Video | 'आंनदाची शिधा' दिवाळीनंतर मिळणार

Anandachi Shidha' stalled due to packing, ration shop kits will be available after Diwali

Oct 20, 2022, 06:55 PM IST

'या' रंगाच्या रेशन कार्ड धारकांसाठी गोड बातमी; सरकारची दिवाळी भेट

Ration Card : राज्य सरकारने 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ऑगस्टसाठी रेशन वितरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्टोबरमध्ये कार्डधारकांना सवलतीच्या दरात साखरेचेही वाटप करण्यात येणार आहे.

Oct 20, 2022, 11:27 AM IST

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी वाईट बातमी

सर्वसामान्य रेशन कार्डधारकांमध्ये (Ration Card) नाराजीचं वातावरण आहे. 

Oct 18, 2022, 08:50 PM IST

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय

रेशन कार्डधारकांना दिवाळीच्या मुहुर्तावर केंद्राव्यतिरिक्त राज्य सरकारकडून  मोठी भेट दिली जात आहे.

Oct 14, 2022, 11:59 PM IST