ration card

Ration Card : रेशन कार्ड यादीत तुमचे नाव आहे का, असे मोबाईलवर करा चेक

Ration Card Online Apply : तुम्हाला देशातील सरकारी सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी रेशन कार्ड (Ration Card) आवश्यक आहे.  

Aug 17, 2022, 01:52 PM IST

Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी

  Ration Card Rules: जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. रेशन कार्ड असूनही तुम्ही त्यावर रेशन घेत नसाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  

Aug 16, 2022, 02:47 PM IST

Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी, 15 कोटी लोकांसाठी नव्या नियमाचा फायदा

Ration Card News : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची बातमी. शिधापत्रिकाधारकांसाठी सरकार नवा नियम (Ration Card Rules) लागू करणार आहे. याचा लाभ तब्बल 15 कोटी शिधापत्रिकाधारकांना होणार आहे.

Aug 10, 2022, 10:50 AM IST

Ration Card ची माहिती मिळवण्यासाठी फॉलो करा अगदी सोप्या स्टेप्स

रेशन कार्ड हे आपल्याला ठिकठिकाणी उपयोगात पडतं. यामुळे मोफत किंवा कमी किंमतीमध्ये रेशन तर मिळतंच पण त्याचबरोबर याच रेशन कार्डचा वापर सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी होतो तर काही वेळा हेच रेशन कार्ड आपण ओळख प्रमाणपत्र (Identity Certificate) म्हणून देखील वापरु शकतो.

Aug 2, 2022, 01:10 PM IST

बातमी तुमच्या फायद्याची! आजच्या आज करा 'ही' कामं;अन्यथा तुम्हाला बसेल आर्थिक फटका

आज 31 जुलै म्हणजे या महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही आर्थिक कामं आजच करुन घ्या अन्यथा तुम्ही अचडणीत पडू शकतात.

Jul 31, 2022, 11:58 AM IST

Ration Card Rules: अशा स्थितीत तुमचं रेशन कार्ड होऊ शकतं रद्द, जाणून घ्या नियम

आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्राप्रमाणेच रेशन कार्डचं महत्त्व आहे.

Jul 19, 2022, 02:13 PM IST

Ration Card: रेशन कार्डधारकांना दरवर्षी मिळणार मोफत LPG सिलिंडर; या महिन्यात फक्त हे काम करा, सरकारची मोठी घोषणा

Free Gas Cylinder:  वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आहे. आता तुम्हाला एका वर्षात 3 गॅस सिलिंडर मोफत मिळण्याची संधी आहे.  

Jul 12, 2022, 08:19 AM IST

खूशखबर! रेशन मिळण्याची यंत्रणा बदलणार; तासन्तास रांगेत उभं राहण्यापासून होणार सूटका

Ration Card Latest Update: आता मोफत रेशन मिळवण्यासाठी कोतेदारांच्या दुकानात तासन्तास रांगेत उभे राहावे लागणार नाही. उत्तराखंड सरकार अन्नधान्याचे एटीएम सुरू करणार आहे. ही योजना सुरू करणारे उत्तराखंड हे तिसरे राज्य ठरणार आहे.

Jun 10, 2022, 04:19 PM IST

Ration Card: आता रेशनच्या वजनात होणार नाही गडबड! दुकानदारांसाठी सरकारचे नवीन नियम

रेशन दुकानांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि लाभार्थ्यांच्या धान्याचे वजन करताना होणारी कपात थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.

Jun 6, 2022, 10:46 PM IST

Ration Card शिवायदेखील मिळणार रेशनचं धान्य; सरकारचा मोठा निर्णय

 Ration Card: शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून सातत्याने सुविधा दिल्या जात आहेत.

May 30, 2022, 04:04 PM IST

रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारकडून मोठा बदल

रेशन कार्डधारकांसाठी  (Ration Card Holders) महत्त्वाची बातमी आहे.  

May 28, 2022, 04:54 PM IST

Ration Card News : ...तर सरकार 'या' रेशन कार्डधारकांविरोधात गुन्हा दाखल करणार

Ration Card News : रेशन कार्डावर मोफत अन्नधान्य घेणाऱ्यांसाठी (Ration Card Holder) अतिशय महत्त्वाची बातमी आहे.

May 18, 2022, 03:29 PM IST

Ration Card | रॅशन घेण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, उचललं मोठं पाऊल

अनेक शिधावाटप दुकानदार हे रेशन कार्डधारकांची (Ration Card) नजर चूकवुन काटा मारतात. मात्र आता हे मापात पाप होणं बंद होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

May 14, 2022, 08:15 PM IST

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card) महत्त्वाची बातमी आहे.

May 11, 2022, 05:21 PM IST