ranveer singh

'सुलतान'च्या गाण्यावर रणवीर थिएटरमध्येच थिरकला

 आपल्या करामती शैलीसाठी प्रसिध्द असलेला अभिनेता रणवीर सिंह 'सुलतान'च्या गाण्यावर थिएटरमध्येच जोरदार थिरकला.

Jul 13, 2016, 07:58 AM IST

रणवीर-वाणीचा बेफिक्रेचा नवीन पोस्टर रिलीज

रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा बेफिक्रे या सिनेमाचा नवा पोस्टर रिलीज झालाय.

Jul 10, 2016, 10:12 AM IST

रणवीर आणि दीपिकाचा गुपचूप साखरपुडा

बॉलिवूडची सगळ्यात चर्चित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने अजूनही त्यांच्यातील संबंधांना सार्वजनिकपणे स्विकार नाही केलं आहे. पण दोघांनी अनेकदा त्यांच्यातील असलेलं प्रेम हे जगासमोर अप्रत्यक्षपणे आणलं आहे.

Jul 6, 2016, 06:24 PM IST

व्हिडिओ : दीपिकाचा रणवीरसाठी 'फ्लाईंग किस'

आपलं प्रेम जगजाहीर न करता एकमेकांना समजेल अशा भाषेत बोलणं जरा कठिणच... त्यातूनही ते सेलिब्रिटी असले तर हे जवळ जवळ अशक्यच... असंच काहीसं घडतंय ते दीपिका आणि रणवीर या लव्हबर्डच्या बाबतीत... 

Jul 5, 2016, 09:06 PM IST

आयफा पुरस्कार सोहळ्यात दीपिका, रणवीरची बाजी

स्पेनमधील माद्रित इथं17व्या आयफा 2016 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटानं बाजी मारली. 

Jun 26, 2016, 10:45 AM IST

रणबीरच्या त्या २३ किसेसवर बोलली दीपिका

आदित्य चोपडा दिग्दर्शित 'बेफिक्रे' या सिनेमात रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचे २३ किस दाखवण्यात आले आहे. या सिनेमाची शुटींग पॅरिसमध्ये सुरु आहे. हा सिनेमा वर्षाच्या शेवटी रिलीज होणार आहे. त्याआधी या सिनेमाचा पोस्टर लाँच करण्यात आला. 

Jun 8, 2016, 04:12 PM IST

बाजीरावनंतर आता रणवीर बनणार 'अलाउद्दीन'

'बाजीरावा'च्या भूमिकेत रणवीर सिंगनं प्रेक्षकांची मनं जिंकली... आता हाच बाजीराव लवकरच 'अलाउद्दीन खिलजी'च्या भूमिकेत दिसणार आहे. 

May 21, 2016, 02:16 PM IST

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा 'झिंगाट' डान्स

महाराष्ट्रात सध्या ज्या सिनेमाचं वादळ आहे तो सिनेमा बॉलिवूडमध्येही चर्चेत आला आहे. सैराट सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. सैराटची जादू अजूनही कायम आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहात जावून सिनेमा पाहणं पसंद करतायंत.

May 18, 2016, 10:30 PM IST

असा तयार झाला बाजीराव-मस्तानी

संजय लीला भन्साळी यांनी गेल्या वर्षी भव्य दिव्य असा बाजीराव मस्तानी रुपेरी पडद्यावर आणला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली. 

May 13, 2016, 10:55 AM IST

बेफिक्रेच्या दुसऱ्या पोस्टरमध्येही लिप लॉक

रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या बेफिक्रेचं नवं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 

May 9, 2016, 06:07 PM IST

'बेफिक्रे' किसचा रेकॉर्ड तोडणार ?

रणवीर सिंग आणि वाणी कपूर सध्या बेफिक्रेचं शूटिंगसाठी पॅरिसमध्ये आहेत. या दोघांचे चित्रपटामध्ये 23 किसिंग सीन असल्याचं बोललं जात आहे. 

Apr 22, 2016, 05:41 PM IST

बेफिक्रेचा फर्स्ट लूक लॉन्च

अभिनेता रणवीर सिंगनं आपला आगामी चित्रपट बेफिक्रेचा फर्स्ट लूक ट्विट केला आहे.

Apr 9, 2016, 07:28 PM IST

आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीत कतरिना, रणवीर, क्रिस ब्राऊन

'आयपीएल'च्या नवव्या सीझनची उद्यापासून म्हणजेच ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. याच सीझनचा ओपनिंग सेरेमनी आज मुंबईच्या वरळी भागात नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियामध्ये आयोजित करण्यात आलाय. 

Apr 8, 2016, 02:15 PM IST

दीपिका-रणवीर २०१७मध्ये लग्नबंधनात अडकणार?

रणवीर सिंग बेस्ट बॉयफ्रेंड म्हणुन नेहमीच चर्चेत असतो. पण आता असं कळलयं की रणवीरच नाही तर दीपिकासुद्धा रणवीर बरोबर ठामपणे उभी राहते. जेव्हा रणवीरला डेंग्यू झाला होता तेव्हा दिपीकाने रणवीरची ठामपणे साथ दिली होती.

Apr 3, 2016, 08:53 AM IST

रणवीर-दीपिकाने केला धम्माल डान्स

मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची रिलेशनशिप पाहिल्यावर कोणलाही आपली रिलेशनशीप अशीच असावी असं वाटेल. 

Mar 27, 2016, 02:11 PM IST