मार्गशीर्षच्या गुरुवारी दाराजवळ झटपट काढता येतील 7 सुंदर रांगोळी डिझाईन्स
Margashirsha Guruvar Rangoli Design : मार्गशीर्ष महिन्याला 2 डिसेंबर पासून सुरुवात होणार झाली आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार साजरे केले जातील. गुरुवारी महिला कलश पूजन करून लक्ष्मीची पूजा करतात. त्यापूर्वी घर स्वच्छ आणि सुशोभित केलं जातं. तेव्हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घराबाहेर झटपट रांगोळी काढण्यासाठी काही सोप्या आणि सुंदर डिझाईन्स उपयोगी ठरू शकतात.
Dec 4, 2024, 04:11 PM ISTRangoli Designs For Dhanteras: घराची वाढेल शोभा... धनत्रयोदशीच्या दिवशी दारासमोर काढा सुबक रांगोळी
धनत्रयोदशीच्या दिवशी दारासमोर काढा या सुबक व छान रांगोळी. यामुळं घराची शोभातर वाढेलच पण शेजारीही कौतुक करतील.
Oct 28, 2024, 03:29 PM ISTNavratri Rangoli Designs Ideas: नवरात्रीचे 9 दिवस दाराजवळ काढा सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाईन्स, 5 मिनिटांत काढून होतील
Latest Navratri Designs Ideas: 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण भारतात शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रीच्या दिवसात अनेक घरांमध्ये घट बसतात. संपूर्ण 9 दिवस सर्वत्र मंगलमय वातावरण असते. नवरात्रीच्या सणात 9 दिवस दारासमोर देव्हाऱ्याच्या समोर रांगोळ्या काढल्या जातात ज्यामुळे शोभा वाढते आणि प्रसन्न वाटतं. तेव्हा या नवरात्रीत तुम्हाला झटपट काढता येतील अशा सोप्या पण सुंदर रांगोळी डिझाईन्स सांगणार आहोत.
Oct 2, 2024, 08:14 PM ISTगुढीपाडव्याला दारासमोर काढा सुरेख रांगोळी; 5 मिनिटांत पूर्ण होतील अशा हटके डिझाइन, लगेच सेव्ह करा!
Gudi Padwa Rangoli:गुढीपाडव्यानिमित्ता घरासमोर काढा या हटके व आकर्षक रांगोळी.पाच मिनिटांत काढून पूर्ण होतील अशा हटके डिझाइन, आत्ताच व्हिडिओ सेव्ह करा.
Apr 8, 2024, 08:16 PM IST
Holi 2024 : होळीच्या दिवशी सजवा तुमचं अंगण, दारात काढा सोपी आणि आकर्षक रांगोळी
Holi Rangoli Designs 2024 : भारतात कुठलाही सण हा रांगोळीशिवाय अपूर्ण असतो. सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि उत्सवात आपलं घराची शोभा अजून खुलून जावं म्हणून आम्ही तुमच्यासाठी खास आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स आणल्या आहेत.
Mar 24, 2024, 01:57 PM ISTमकर संक्रांतीला 'या' रांगोळ्या वाढवतील तुमच्या अंगणाची शोभा!
मकर संक्रांतीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. उत्साहाच्या, आनंदाच्या या सणाला दारात काढा सुरेख रांगोळी तुमच्या अंगणाची नक्कीच वाढेल शोभा.
Jan 14, 2024, 09:21 PM ISTदिवाळीला वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला रांगोळी काढावी?
Rangoli Vastu Tips in Marathi: आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ प्रसंगावर विविध रंगांचा वापर करून रांगोळी बनविण्याची प्रथा आहे. दिवाळीत रांगोळी वास्तूशास्त्रानुसार काढल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते.
Nov 9, 2023, 06:31 PM ISTVideo : वसुबारस विशेष! वसुबारसनिमित्त दारा काढा लाखात एक अप्रतीम रांगोळी
Vasubaras Diwali Rangoli : दिवाळी हा सण जसा प्रकाशाचा आहे तसा तो रांगोळीचा देखील आहे. भारतात रांगोळीला विशेष महत्त्व आहे. वसुबारसनिमित्त दारा काढा सुंदर रांगोळी
Nov 8, 2023, 02:57 PM ISTGudi Padwa 2023: रात्रंदिवस केलेली मेहनत गेली पाण्यात; गुढी पाडव्याच्या उत्सवात रंगाचा बेरंग
Gudi Padwa 2023: मुंबईत गुडी पाडव्या निमित्ताने अनेक ठिकाणी शोधा यात्रा काढल्या जातात. रांगोळी काढून नव वर्षाचे स्वागत केले जाते. यंत्रा मात्र, गुढी पाडव्याच्या उत्सवात पावसाचे विघ्न आले आहे.
Mar 21, 2023, 04:45 PM ISTGudi Padwa 2023: गोदाकाठावर 25 हजार स्क्वेअर मीटर फुटांची भव्य रांगोळी
Gudi Padwa 2023: नाशिकमध्ये गुढी पाडवा सणानिमित्ताने गोदाकाटावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातो. याचीच जोरदार तयारी सध्या सुरु आहे. नाशिकच्या गोदावरी काटावरील पाडवा पटांगणावर 25,000 स्क्वेअर मीटर फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.
Mar 20, 2023, 10:26 PM ISTVideo | दीपाली सय्यद यांनी कुठल्या गटात जाणार दिले रांगोळीतून संकेत
Deepali Syed gave a hint from rangoli which group to go to
Oct 27, 2022, 07:00 PM ISTEasy Rangoli Videos: लक्ष्मीच्या पावलांची सोपी रांगोळी, दारात काढा झटपट रांगोळी
Diwali 2022 : दिवाळी हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण... मग हा सण रांगोळीशिवाय पूर्ण होऊ शकतं नाही. जर तुम्हाला रांगोळी येतं नसेल तर आज आम्ही तुम्हाला साधी- सोपी रांगोळी डिझायन्स दाखविणार आहोत.
Oct 24, 2022, 09:32 AM ISTDhanteras 2022 Rangoli Video: धनत्रयोदशीनिमित्त काढा झपटपट आणि सोप्या पद्धतीने रांगोळी
Dhantrayodashi 2022 Rangoli : दिवाळी म्हटलं की दारा छोटी का असो पण रांगोळी हवी. म्हणून आज आम्ही तुम्हाला धनत्रयोदशीसाठी खास सोपी रांगोळी दाखविणार आहोत. हे व्हिडीओ तुमची दिवाळी अजून सुंदर करतील.
Oct 22, 2022, 12:53 PM ISTVideo । 'राष्ट्रीय कलाकार अकादमी'च्या कलाकारांची आकर्षक रांगोळी
Attractive rangoli patterns by 'National Artists Academy' artists on Pune Ganapati Visarjan mirvnuk
Sep 9, 2022, 11:40 AM ISTVIDEO! सोलापूरात युवा चित्रकाराची कला, तिळगुळापासून साकारली सिद्धरामेश्वराची प्रतिमा
SOLAPUR LOCAL NEWS MAKARSANKRAT
Jan 14, 2022, 10:15 PM IST