ranbir kapoor news

रणबीर कपूरचा मोठा निर्णय; कुटुंबासाठी तो किती मोठा त्याग करतोय पाहिलं?

Ranbir Kapoor Serious Career Break:  रणबीर कपूरनं आपल्या करिअरमधून ब्रेक घ्यायचे ठरवले आहे. सध्या याबद्दल त्यानं स्वत:हूनच खुलासा केला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. आपल्या कुुटुंबातील ही महत्त्वाची जबाबादारी निभावण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतल्याचे कळते आहे. परंतु नक्की काय हे आपण या लेखातूनच पाहुया. 

Oct 26, 2023, 01:15 PM IST

रणबीर कपूरला झालंय तरी काय, ED समन्सनंतर वागणुकीत बदल... पापाराझींवर भडकला

Ranbir Kapoor Video: सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एकच खळबळ माजली आहे. ED चं समन्स आल्यामुळे आता बॉलिवूडच्या कलाकारांवर वेगळी कुऱ्हाड पडली आहे. यावेळी रणबीर कपूरचा पहिला व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे ज्यात तुम्हाला त्याचा अॅटिट्युड बदललेला दिसेलच. 

Oct 7, 2023, 08:42 PM IST

रणबीर कपूर झाला पुणेकर... 'हे' आहे खास कारण

Ranbir Kapoor Pune Flat : रणबीर कपूरची सध्या चर्चा रंगलेली आहे. आता Animal हा त्याचा चित्रपट सोशल मीडियावर झळकतो आहे. त्याची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या चित्रपटाचा पहिला पोस्टर हा सोशल मीडियावर आला आहे. आता रणबीर कपूरनं दुसरीकडे एक गोड बातमी दिली आहे त्यानं पुण्यात एक फ्लॅट घेतला आहे. 

Sep 22, 2023, 04:36 PM IST

'तो माझ्याकडे प्रेमाची भिक मागायचा' कपूर कुटुंबियाच्या लेकावर कंगनाचा निशाणा

Kangana Ranaut On Ranbir Kapoor and Alia Bhatt: आलिया भट्ट सध्या आपल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. त्यातून रणबीर कपूरही सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. परंतु यावेळी कंगनानं मात्र त्यांच्यावर भलताच निशाणा साधला आहे. 

Jul 30, 2023, 07:45 PM IST

Alia Bhatt Pregnancy: 'डार्लिंग्स' स्टार 'या' हॉस्पिटलमध्ये देणार बाळाला जन्म

Ranbir Kapoor Alia Bhatt : तिकडे रणबीर कपूर देखील प्रिय बायकोसाठी Paternity Leave घेणार आहेत. आलिया पण आता घरी बाळाचा आगमनाची वाट पाहत आहे. तुम्हाला आम्ही सांगतो,आलियाची डिलिव्हरी तारीख जवळ आली आहे. 

Oct 18, 2022, 08:07 AM IST

Ex - Girlfriend कडून Ranbir Kapoor च्या इंटिमेट क्षणांबाबत मोठा खुलासा

आज रणबीरचा चाळीसावा वाढदिवस आहे.

Sep 28, 2022, 03:04 PM IST

मित्राच्याच प्रेयसीशी अभिनेता झाला इंटिमेट; त्याच्या कबुलीमुळं बॉलिवूड हादरलं

अभिनेत्याच्या त्या नात्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण, कोण आहे तो बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता? 

 

Mar 4, 2022, 12:25 PM IST