शिवसेनेत फायलीन वादळ, रामदास कदमांचा जोशींवर हल्लाबोल
शिवसेना नेते रामदास कदम यांनी मनोहर जोशींवर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या वादाला मनोहर जोशी जबाबदार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. जोशी सरांच्या टीकेमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोपही रामदास कदमांनी केला आहे.
Oct 12, 2013, 03:00 PM ISTभास्कर जाधव ओसाड गावाचा पाटील – रामदास कदम
शिवसेनेचे उपनेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली. भास्कर जाधव हे ओसाड गावाचे पाटील आहे. शिवसेना हीच भास्कर जाधावांची ओळख आहे. त्यांना कितीही मोठे केले तरी पुढे कोण विचारणारे नाही, असे मत कदम यांनी यावेळी व्यक्त केले.
Jun 20, 2013, 10:12 PM ISTराज-उद्धव यांनी एकत्र यावं - रामदास कदम
राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम य़ांनीही केलंय. रिपब्लिकन नेते रामदास आठवलेंनंतर आता रामदास कदमांनीही असं वक्तव्य केल्यानं सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केल्या जातंय.
Jun 3, 2013, 04:47 PM ISTभास्कर जाधवांच्या डोक्यात हवा गेलीय - कदम
आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली.
May 30, 2013, 02:11 PM ISTशिवसेनेतील दुफळी विधानसभेत उघड
विधीमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. मात्र त्यामध्ये शिवसेना पक्षामध्येच दुफळी माजल्याचं मंगळवारी विधानपरिषदेत ठळकपणे दिसून आलं.
Apr 17, 2013, 07:30 PM ISTबाळासाहेब लवकरच मार्गदर्शन करतील- रामदास कदम
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब लवकरच तमाम शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील असा विश्वास शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यकत केला.
Nov 17, 2012, 10:49 AM ISTनाहीतर.. राणे माझ्याकडे घरगडी व्हा- रामदास कदम
शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील द्वंद्व साऱ्यांनाच परिचयाच आहे. यावेळेस रामदास कदम आणि नारायण राणे यांच्यात वाद उद्भवला आहे.
Nov 13, 2012, 11:09 AM IST