ramdas aathawale

'आमच्याकडून चूक झाली, माफी मागतो',रामदास आठवलेंच्या नाराजीची अखेर भाजपकडून दखल

BJP Apology to Ramdas Athawale: निवडणूक प्रचारात मला सगळीकडे घेऊन गेले मात्र शपथविधीवेळी मला आमंत्रण दिले नाही. माझ्या पक्षाने महायुतीला सहकार्य केले. पण आम्हाला एकत्री मंत्रिपद दिले नाही, असे त्यांनी म्हटले होते.

Dec 16, 2024, 07:30 PM IST

'फडणवीसांकडून दरवेळेस आश्वासन, आता कार्यकर्त्यांना काय तोंड दाखवू?' रिपाईला मंत्रिपद न मिळाल्याने आठवले नाराज!

Ramdas Aathawale Disppoint: रिपाईला एकही मंत्रिपद न मिळाल्याने आठवलेंनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात बोलून दाखवली आहे.

Dec 15, 2024, 08:15 PM IST

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले किचनमध्ये काय करतायत ?

ते घरच्या किचनमध्ये आम्लेट बनवायला शिकत आहेत.

Apr 3, 2020, 05:27 PM IST
Ramdas Aathawale Give Advice to Uddhav Thackeray PT43S

नाशिक | राऊतांचे चुकीचे ऐकून उद्धव यांनी राष्ट्रवादीसोबत जाऊ नये- आठवले

नाशिक | राऊतांचे चुकीचे ऐकून उद्धव यांनी राष्ट्रवादीसोबत जाऊ नये- आठवले

Nov 4, 2019, 12:35 AM IST
udayanraje bhosale on ramdas aathawale PT1M13S

सातारा | ...तर रामदास आठवले यांनाच मुख्यमंत्री करा - उदयनराजे भोसले

सातारा | ...तर रामदास आठवले यांनाच मुख्यमंत्री करा - उदयनराजे भोसले

Nov 4, 2019, 12:30 AM IST

राऊतांचे चुकीचे ऐकून उद्धव यांनी राष्ट्रवादीसोबत जाऊ नये- आठवले

 'शिवसेनेला मंत्रिपद देणार आहोत सोळा कारण उद्धव ठाकरेंवर आहे आमचा डोळा' अशी कविताही आठवले यांनी केली.

Nov 3, 2019, 06:00 PM IST

...तर रामदास आठवले यांनाच मुख्यमंत्री करा - उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले यांची मिश्किल टिपणी

Nov 3, 2019, 04:38 PM IST

ना मोदींना भेटलो, ना शाहंना भेटलो तरीही मिळालं मला मंत्रिपद- आठवले

 आपल्या पक्षाला एकतरी जागा मिळावी यासाठी आठवले यांनी मागणी केली होती.

Jun 10, 2019, 03:46 PM IST

आरपीआयकडून सामाजिक सलोखा रॅलीचे आयोजन

कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (आठवले गट) सामाजिक सलोखा रॅली काढण्यात येणार आहे. 

Jan 18, 2018, 11:18 AM IST

सरकार किती जनावरं सांभाळणार?, आठवलेंचा सवाल

सरकार किती जनावरं सांभाळणार?, आठवलेंचा सवाल

Mar 27, 2015, 09:41 PM IST