rajya sabha

Rajya Sabha Election Result : संभाजीराजे यांचा शिवसेनेला टोला, ट्विट केला तुकोबांचा अभंग

Rajya Sabha Election Result 2022:  राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत सहाव्या जागेवर शिवसेनेचा पराभव झाला.  

Jun 11, 2022, 10:40 AM IST

Rajya Sabha : राज्यसभा निवडणूक निकाल जाहीर, पाहा कोण जिंकले आणि कोण हरले ?

Rajya Sabha Election Result 2022:  राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. जाणून घ्या कोण जिंकले आणि कोण हरले? येथे संपूर्ण यादी पहा

Jun 11, 2022, 10:02 AM IST

राज्यसभा निवडणूक : निकालानंतर शरद पवार यांची पहिली खोचक प्रतिक्रिया

Sharad Pawar's first  reaction after the Rajya Sabha Result : राज्यसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक वगैरे अजिबात नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.  

Jun 11, 2022, 09:19 AM IST

राज्यसभा निवडणूक : फडणवीसांची खेळी यशस्वी, या दोघांना भाजपकडून विजय अर्पण

Rajya Sabha elections: राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तीनही जागा निवडून आणण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी झाली आहे.  

Jun 11, 2022, 08:23 AM IST

Rajyasabha Election | फडणवीसांचा महाविकासआघाडीला सुरुंग; 6व्या जागेवर महाडिक यांचा दमदार विजय

शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक विजयी झालेत.

Jun 11, 2022, 06:39 AM IST
CM Uddhav Thackeray Sharad Pawar And Mallikarjun Kharge Present In Trident Hotel PT5M7S

VIDEO | राज्यसभेसाठी रणनीती, मविआची बैठक; शरद पवारांची उपस्थिती

CM Uddhav Thackeray Sharad Pawar And Mallikarjun Kharge Present In Trident Hotel

Jun 7, 2022, 09:05 PM IST