rajya sabha

लोकसभेत नेमकं काय झालं? अरविंद सावंत यांनी उलगडला सगळा घटनाक्रम, म्हणाले 'ते आधी खांबाला...'

लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं की, दोन तरुणांनी कामकाज सुरु असतानाच उड्या मारल्या. यानंतर आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडलं. त्यावेळी कोणताही सुरक्षा कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. खासदारांनीच त्या तरुणांना पकडलं.  

 

Dec 13, 2023, 01:58 PM IST

राघव चड्ढा- परिणीतीच्या लग्नानंतरच घरावर संकट; आता पुढे काय?

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभा सचिवालयाने दिलेलं निवासस्थान रद्द करण्यात आलं आहे. यानंतर राघव चढ्ढा यांची प्रतिक्रिया दिली असून राज्यसभेच्या ७० वर्षांच्या इतिहासात हा एक आश्चर्यकारक बदल असल्याचं म्हटलं आहे. 

 

Oct 7, 2023, 12:22 PM IST

महिला आरक्षण विधेयकाला मंजूरी, पण लागू कधी होणार? करावी लागणार प्रतीक्षा

बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं, पण हा कायदा पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत लागू होणार नसल्याचं दिसतंय. कारण त्याच्यात अनेक अडथळे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे महिलांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आणखी काही वर्षं प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Sep 20, 2023, 09:15 PM IST

'हे' आहेत देशातील सर्वात श्रीमंत 10 खासदार

राज्यसभेतील 225 खासदारांपैकी 12 टक्के म्हणजे 27 खासदार हे अब्जाधीश असून त्यात भाजपच्या सहा खासदारांचा समावेश आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) व नॅशनल इलेक्शन वॉच (न्यू) या दोन संघटनांनी केलेल्या संयुक्त पाहणीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

Aug 19, 2023, 04:08 PM IST

'आप'चे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित, खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याचा आरोप

Raghav Chadha Suspension: आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खासदारांच्या खोट्या स्वाक्षरी केल्याच्या आरोपाखाली राघव चढ्ढा यांचं राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे. 

 

Aug 11, 2023, 03:07 PM IST

...तरी येणार तर मोदीच! थेट राज्यसभेतून अमित शाहांचा INDIA ला इशारा; Video केला शेअर

Amit Shah Delhi services Bill Rajya Sabha Speech: अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये दिल्ली सेवा विधेयक मांडताना विरोधकांवर कठोर शब्दांमध्ये टीका केल्याचं पहायला मिळालं. या विधेयकावर 8 तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यानच्या भाषणात अमित शाहांनी 'इंडिया' गटालाही लक्ष्य केलं.

Aug 8, 2023, 09:54 AM IST

मोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव आणणार, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र

केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना मंजुरी दिली आहे. अविश्वास ठरावावर नेमकी कधी चर्चा होणार, याची तारीख लवकरच जाहीर होणाराय. विरोधकांनी अविश्वास ठरावाचं हे शस्त्र आताच का बाहेर काढलं? मोदी सरकारनं त्याबाबत काय रणनीती आखलीय? पाहा

Jul 26, 2023, 08:49 PM IST

कोळसा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी, विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा

Chattishgarh Coal Scam Case : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सहा जणाना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. 

Jul 26, 2023, 02:57 PM IST

संजय राऊत यांचीसुद्धा खासदारकी जाणार? हक्कभंग प्रकरणाची सुनावणी आता राज्यसभेत

Sanjay Raut : विधिमंडळाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह शब्दप्रयोगामुळे संजय राऊत अडचणीत सापडले आहेत. कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. सत्ताधाऱ्यांनी विधिमंडळाचे कामकाज रोखत संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता

Mar 25, 2023, 04:48 PM IST

Narendra Modi on Gandhi: "नेहरुंचे वंशज आहात ना, मग लाज वाटते का?," Rajya Sabha मध्ये मोदी गांधी कुटुंबावर संतापले

Narendra Modi on Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) राज्यसभेत (Rajya Sabha) बोलताना नेहरुंचा उल्लेख करत गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. नेहरु (Jawaharlal Nehru) इतके महान होते तर गांधी कुटुंब त्यांचं आडनाव का वापरत नाही अशी विचारणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 

 

Feb 9, 2023, 05:51 PM IST

PM Modi In Rajya Sabha: 'मोदी-अदानी भाई भाई'च्या विरोधकांच्या घोषणांमध्ये मोदींचं राज्यसभेत भाषण

PM Modi address in Rajya Sabha amid opposition protest: मोदींचं भाषण सुरु असताना विरोधकांनी 'मोदी-अदानी भाई भाई' अशा घोषणा दिल्या. विरोधकांच्या घोषणाबाजीमध्येच मोदींनी भाषण दिलं.

Feb 9, 2023, 02:33 PM IST

PM Modi Speech in Lok Sabha: पंतप्रधानांसमोर 'अदानी सरकार'च्या घोषणा, भाजप खासदारांकडून "मोदी मोदी मोदी..."

PM Modi Speech In lok sabha: विरोधकांनी ईडीचे आभार मानावे. ईडीमुळे ते एकत्र आले. काँग्रेसच्या नष्ट होण्यावर जगातील विद्यापिठात अभ्यास केल्या जाईल, असा टोला मोदींनी विरोधकांनी लगावला.

Feb 8, 2023, 04:58 PM IST
Lok Sabha And Rajya Sabha Ruckus On Gautam Adani Controversy PT1M47S

Big News | अदानी वाद पेटला; दिल्लीत 'असे' उमटले पडसाद

Lok Sabha And Rajya Sabha Ruckus On Gautam Adani Controversy

Feb 2, 2023, 02:05 PM IST