rajya sabha

संजय राऊत यांनी राजीनामा देवून पुन्हा निवडून येऊन दाखवावं; शिंदे गटाचे थेट आव्हान

Sanjay Raut : 'इंडिया टुडे आणि सी व्होटर'नं (india today c voter survey) केलेल्या एका सर्वेक्षणावरुन संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता. त्यावर आता शिंदे गटाने संजय राऊत यांना पुन्हा निवडून येऊन दाखवावं असं आव्हान दिलं आहे

Jan 29, 2023, 12:32 PM IST

Winter Session : कोरोना वाढला, आठवडाभर आधीच संसदेचं अधिवेशन गुंडाळणार?

 Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आजच अधिवेशन संपण्याची चिन्हं आहे. त्यामुळे आठवडाभर आधीच संसदेचं अधिवेशन गुंडाळणार अशी चर्चा सुरु आहे.

Dec 23, 2022, 10:41 AM IST

शेतकऱ्याना लुटून हाच पैसा राजकारणात वापरला जातो; राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप

 सरकार शेतकऱ्यांप्रती विरोधकांप्रमाणे वागतेय असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे. 

Nov 7, 2022, 05:50 PM IST

Jaya Bachchan: असं कुठे असतं का...? जया बच्चन यांच्यामुळे उडाला नातीच्या चेहऱ्याचा रंग; Video Viral

Bollywood News: आजी जया बच्चन यांचा या वागणुकीनंतर नात नव्या नवेदी नंदा हैराण झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नव्या आपल्या आजीला शांत राहण्याचा सल्ला देते आहे. 

 

Oct 17, 2022, 10:05 AM IST

Amitabh Bachchan: पत्नीला मिठी मारुन ढसाढसा रडले बिग बी, Video पाहून तुम्हाला अश्रू अनावर...

Amitabh Bachchan gets emotional:  पत्नी जया बच्चन यांना पाहता क्षणी अमिताभ यांनी त्यांना मिठी मारली आणि ते ओक्साबोक्शी रडू लागले. 

Oct 7, 2022, 10:49 AM IST
Union Minister Nitin Gadkari On Closing Toll Plazas With New Technology In Parliament PT1M22S

VIDEO | 6 महिन्यांत टोल प्लाझा बंद? गडकरींचं राज्यसभेत मोठं विधान

Union Minister Nitin Gadkari On Closing Toll Plazas With New Technology In Parliament

Aug 3, 2022, 06:20 PM IST

Nitin Gadkari On Toll Tax : "6 महिन्यांत टोल प्लाझा बंद....." : नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadakari) यांनी राज्यसभेत टोल प्लाझाबाबत (Toll Plaza) मोठं वक्तव्य केलंय. 

 

Aug 3, 2022, 06:01 PM IST

खासदारांचा आवाज दाबला जातोय, वाचा कोण म्हणाले..

 Parliament House area : संसद भवन परिसरात आता खासदारांना आंदोलन, धरणे आंदोलन धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत, असे आदेश लोकसभा सचिवालयाने काढले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सचिवालयाने अशा प्रकारचा आदेश काढल्याने आता यावरुन वाद होण्याची चिन्हे आहेत. 

Jul 15, 2022, 01:04 PM IST

Parliament : खासदारांनो, 'जरा जबान संभालके'

खासदारांना आता लोकसभा किंवा राज्यसभेत भाषण करताना सावधगिरी बाळगावी लागणाराय.

Jul 14, 2022, 11:49 PM IST

आताची सगळ्यात मोठी राजकीय बातमी, महाविकास आघाडीत बिघाडी?

Maha Vikas Aghadi In disunity after Rajya Sabha elections : राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. विधानपरिषदेत आपापलं बघा, निर्वाणीचा निरोप शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिल्याची सूत्रांची माहिती आहे.  

Jun 12, 2022, 02:37 PM IST

नारायण राणे यांचा शिवसेनेला जोरदार टोला

Narayan Rane's reply to Sanjay Raut's criticism : हातात इडी येण्यासाठी लोकसभेची सत्ता असावी लागते. तुम्हाला राज्यसभेचा खासदार निवडून आणता येत नाही, असा टोला  नारायण राणे यांनी  संजय राऊत यांना लगावला आहे  

Jun 12, 2022, 12:29 PM IST

शिवसेनेला डिवचले, संभाजीराजे समर्थकांकडून सेना भवनासमोर बॅनर

banner hoisting in front of Shiv Sena Bhavan by Sambhaji Raje supporters : छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनर लावण्यात आला. 

Jun 12, 2022, 12:20 PM IST

आमच्या हातात ईडी द्या, फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील : संजय राऊत

Sanjay Raut On ED and Devendra Fadnavis : राज्यसभा निवडणुकीवर शिवसेनेने भाजपला पुन्हा डिवचले आहे. 

Jun 12, 2022, 10:31 AM IST
Shiv Sena Sanjay Raut Angry On Independent Leaders After Rajya Sabha Election Result PT1M20S

माझ्या पराभवाचा प्रयत्न झाला : राऊत

Shiv Sena Sanjay Raut Angry On Independent Leaders After Rajya Sabha Election Result

Jun 11, 2022, 05:35 PM IST

राज्यसभा निवडणुकीत मत बाद, सुहास कांदे आयोगाच्या विरोधात जाणार न्यायालयात

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत राज्यसभा निवडणुकीत बाद करण्यात आले. याविरोधात आता सुहास कांदे न्यायालयात जाणार आहेत.  

Jun 11, 2022, 01:15 PM IST