rajya sabha

Mumbai Shiv Sena Two Leader File Form For Rajya Sabha Nomination Claim 4 Out Of Six Seat PT2M1S
Sambhajiraje Chhatrapati Pulls Back Rajyasabha Nomination Form For No Support PT39S

VIDEO | संभाजीराजे राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणार?

Sambhajiraje Chhatrapati Pulls Back Rajyasabha Nomination Form For No Support

May 26, 2022, 04:25 PM IST

संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेनेला इशारा, पोस्टर व्हायरल

 Rajya Sabha election: संभाजीराजे यांना राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना तसेच महाविकास आघाडीकडून पाठिंबा न मिळाल्याने संभाजीराजे समर्थक आक्रमक झाले आहेत. संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेनेला इशारा दिला आहे. याबाबतच पोस्टर व्हायरल होत आहे.

 

 

May 25, 2022, 11:18 AM IST
Kolhapur Shivsena Leader Sanjay Pawar Select For Six Place Of Rajyasabha Election PT1M53S

VIDEO | शिवसेनेचं ठरलं..? राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार?

Kolhapur Shivsena Leader Sanjay Pawar Select For Six Place Of Rajyasabha Election

May 24, 2022, 05:50 PM IST

सहाव्या जागेचा 'चाप्टर क्लोज' शिवसेनेच्या 'या' मावळ्याला राज्यसभेची उमेदवारी

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सांगितलं उमेदवाराचं नाव

May 24, 2022, 04:22 PM IST

मोठी राजकीय घडामोड । राज्यसभा निवडणूक : 6 व्या जागेसाठी शिवसेनेचा अधिकृतच उमेदवार

Rajya Sabha election: Shiv Sena Rajya Sabha candidate :राज्यसभा निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना आपला  6 व्या जागेसाठी शिवसेनेचा अधिकृतच उमेदवार अर्ज दाखल करणार आहे.  

May 24, 2022, 02:53 PM IST

राज्यसभा निवडणूक : संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत आज पूर्णविराम!

Rajya Sabha election: राज्यसभा निवडणुकीबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सहाव्या जागेसाठी ही उत्कंठा आहे. दरम्यान, संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना कोणाचा पाठिंबा मिळणार याची उत्सुकता आहे. 

May 24, 2022, 11:19 AM IST
 Sambhajiraje Chhatrapati Arrives Varsha Bungalow To Meet CM Uddhav Thackeray PT2M4S