'आता केंद्रात मंत्रीपद...', राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, 'बारामतीत पराभव...'
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड कऱण्यात आली आहे. यानंतर पुण्यात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी केंद्रात मंत्रीपद मिळालं तर संधीचं सोनं करेन असं म्हटलं आहे.
Jun 14, 2024, 08:58 PM IST
महायुतीत तुम्ही एकटे पडलात का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले 'जवळच्याच मित्रांनी...'
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून, यावेळी शिवसेना (Shivsena) आणि भाजपा (BJP) नेते उपस्थित नसल्याने अजित पवार महायुतीत (Mahayuti) एकटे पडल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान यावर अजित पवार यांनी भाष्य केला असून, यामागील कारण सांगितलं आहे.
Jun 14, 2024, 02:11 PM IST
NCP मध्ये मोठ्या हालचाली! पार्थ पवार राज्यसभेच्या जागेसाठी इच्छुक, प्रफुल्ल पटेलांची घेतली भेट
Parth Pawar Rajya Sabha: प्रफुल्ल पटेल यांनी सोडलेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पार्थ इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Jun 11, 2024, 07:45 PM ISTसुप्रिया सुळेंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार?
उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.
Jun 10, 2024, 07:32 PM ISTस्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात मोठी घडामोड, अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक
Swati Maliwal Vibhav Kumar news: आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलीसांनी कारवाई केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे.
May 18, 2024, 02:43 PM ISTMaharastra Politics : '...तर पवारांची औलाद सांगणार नाही', साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?
Ajit Pawar On Nitin Patil : महायुतीचे उमेदवार असलेल्या उदयनराजे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली अन् भाषणात बोलताना मोठी घोषणा केली. नेमकं काय म्हणाले अजितदादा?
May 4, 2024, 06:33 PM ISTकाय आहे Retinal Detachment? ज्यासाठी खासदार राघव चड्ढा ब्रिटनला जाणार
आम आदमी पार्टीचे राज्यसभा संसद आणि युवा नेता राघव चड्ढा हे डोळ्यांच्या संदर्भातील एका गंभीर आजाराशी दोन हात करत आहेत. Retinal Detachment नावाचा हा आजार असून यावर शस्त्रक्रिया ब्रिटनमध्ये होणार आहे. या रोगाचे लक्षण जाणून घ्या.
Mar 23, 2024, 05:15 PM ISTशिकण्यासारखं खुपकाही...; राज्यसभेवर खासदारपदी नियुक्त झालेल्या सुधा मूर्ती यांचे 8 Life Rules
Sudha Murthy : सुधा मूर्ती यांची राज्यसभेच्या खासदार पदावर नियुक्ती झाली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली. सुधा मूर्ती यांचा साधेपणा त्यांनी सांगितलेल्या 8 Life Rules मधून अधोरेखित होतो.
Mar 8, 2024, 04:47 PM IST...म्हणून सुधा मूर्तींना पतीने 'इन्फोसिस'मध्ये दिला नाही जॉब; तरी वर्षिक कमाई ₹300 कोटी कशी?
Sudha Murty Now Rajya Sabha Member Her Total Net Worth: सुधा मूर्ती कोण हे ठाऊक नसणारा भारतीय सापडणं तसं कठीणच, असं म्हणता येईल इतक्या त्या लोकप्रिय आहेत. अगदी चिमुकल्यांमध्ये सुधा अम्मा म्हणून पुस्तकांमधून गोष्टी सांगणाऱ्या आजी ते इन्फोसिसच्या सह-संस्थापकाची पत्नी अशा वेगवेगळ्या संदर्भातून त्या सर्वच वयोगटात प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांची एकूण संपत्ती किती? त्या इन्फोसिसमध्ये कार्यरत नसून त्यांना कंपनी वर्षाला काही शे कोटी रुपये का देते? इंजिनिअर असूनही त्यांनी कधीच इन्फोसिससाठी काम का केलं नाही? यासारख्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात...
Mar 8, 2024, 04:23 PM ISTखासदार झालेल्या सुधा मूर्ती कोण आहेत? 'इन्फोसिस'च्या First Investor म्हणून गुंतवलेले 'इतके' रुपये
Sudha Murthy Nominated for Rajya Sabha : इंफोसिसच्या को-फाऊंडर नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना राज्यसभेसाठी नामांकित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली.
Mar 8, 2024, 03:18 PM ISTसमाजसेविका सुधा मूर्तींची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती
Sudha Murty Nominated For Rajya Sabha By President Draupadi Murmu
Mar 8, 2024, 02:50 PM ISTमोठी बातमी! सुधा मूर्तींवर राष्ट्रपतींनी सोपवली नवीन जबाबदारी; मोदींनी केली घोषणा
PM Modi Announcement About Sudha Murty: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधा मूर्तींबरोबरच स्वत:चा एक जुना फोटो पोस्ट करत ही घोषणा केली आहे. मोदींनी केलेली ही पोस्ट सध्या व्हायरल झाली असून या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे.
Mar 8, 2024, 01:39 PM IST'काँग्रेसमुक्त भारत'ऐवजी 'काँग्रेसयुक्त भाजप' झाला, काँग्रेस सोडा आणि..'; ठाकरे गटाचा टोला
Congress Leaders Joining BJP Get Rajya Sabha Seat: "आपल्या जुन्या नेते-कार्यकर्त्यांचा न्याय्य हक्क डावलून आयात भ्रष्ट नेत्यांना स्वतःच्या कोटय़ातून उमेदवारी द्यायची. ते शक्य नसेल तेथे ‘अतिरिक्त’ उमेदवारी देत घोडेबाजार करून त्यांना निवडून आणायचे."
Feb 29, 2024, 07:38 AM ISTलोकसभा निवडणुकीबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?
पहिली लोकसभा निवडणूक 1952 मध्ये 489 जागांसाठी झाली.
Feb 19, 2024, 02:49 PM ISTMedha Kulkarni Rajya Sabha : पती अलुमीनियम व्यापारी, M Ed पर्यंत शिक्षण; कोण आहेत मेधा कुलकर्णी?
मेधा कुलकर्णी यांना पक्षनिष्ठतेचे उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जाते. त्यांनी राजकारणात सक्रीय झाल्यापासून महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्कृष्ट काम केली आहेत.
Feb 14, 2024, 03:52 PM IST