rajesh khanna

'राजेश खन्ना फार गर्विष्ठ होते, मला फार किळस वाटायची जेव्हा...', फरीदा जलाल यांनी पहिल्यांदाच केला खुलासा

बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल (Farida Jalal) यांनी राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हे सांगताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसंच 'आराधना' (Aradhana) चित्रपटाच्या यशानंतर कशाप्रकारे राजेश खन्ना यांचा अंहकार वाढला होता हेदेखील सांगितला. 

 

Jun 11, 2024, 09:14 PM IST

PHOTO : 16 व्या वर्षी लग्न, 17 व्या वर्षी आई; 25 व्या वर्षी घटस्फोट झालेल्या 'या' अभिनेत्रीचं नाव आजही सनी देओलसोबत जोडलं जातं

Entertainment : या अभिनेत्रीने वयाच्या 14 वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 16 व्या वर्षी सुपरस्टारशी लग्न केलं. 17 व्या वर्षी आई झाल्यामुळे करिअरला ब्रेक लागला. 

Jun 8, 2024, 01:10 PM IST

राजेश खन्नासोबत बोल्ड सीन्समुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीला मृत्यूनंतर 13 वर्षांनी मिळाला न्याय; वडिलांनीच केलेली हत्या

वडिलांनी हत्या करून मृतदेह फार्म हाऊसमध्ये पुरला होता. वडिलांनी पोलिसांना सांगितलं होतं की, त्याला पत्नीची तिचा दुसरा पती आसिफ शेखशी असलेली जवळीक आवडत नव्हती.

 

May 10, 2024, 07:22 PM IST

PHOTO : 16 व्या वर्षी लग्न, 17 व्या वर्षी आई, 25 व्या वर्षी घटस्फोट, सुपरस्टारशी लग्नानंतर संपलं अभिनेत्रीचं करिअर, आज पुन्हा...

फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली आज बॉलिवूडमध्ये करिअरच्या उंच शिखरावर आहे. 16 व्या वर्षी लग्न, 17 व्या वर्षी आई, 25 व्या वर्षी घटस्फोट, सुपरस्टारशी लग्न केल्यावर अभिनेत्रीचं करिअर संपलं होतं. पण आज ती बॉलिवूडमध्ये टॉपची कलाकार आहे. 

May 7, 2024, 12:05 AM IST

'परवीन बाबी ड्रिंक्स बनवायची अन् राजेश खन्ना एकाच रात्रीत...,' ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांचा मोठा खुलासा, 'माझ्या घरी रोज...'

ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी 80, 90 च्या दशकात व्हिलन म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. त्यांनी गद्दार, आप की कसम, हाथ की सफाई, आखरी इन्साफ, खून और पानी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

 

Apr 8, 2024, 04:05 PM IST

Holi साठी DJ वर लावा 'ही' गाणी

धुळवड ही सगळ्यांना आवडते असं नाही पण जास्त लोकांना धुळवड खेळायला फार आवडते. अशावेळी सुंदर धुळवडीची गाणी लावायची आणि पूर्ण आनंद घ्यायचा. त्यात आज आपण बॉलिवूडमध्ये असलेली धुळवडीची गाणी जी आपल्याला लावता येतील त्याची यादी पाहणार आहोत. 

Mar 24, 2024, 06:09 PM IST

PHOTO : धर्मेंद्रच्या अभिनेत्रीचं वयाच्या 15 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी झाली आई, राजेश खन्नांनी विचारलं, मूल कोणाचं?

Entertainment : या अभिनेत्रीने वयाच्या 15 वर्षी वडिलांच्या मर्जीने लग्न केलं. त्यानंतर 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यशाचं शिखर चढत असताना अभिनेत्री 18 व्या वर्षी आई झाली. 

Dec 27, 2023, 02:45 PM IST

स्टारडमवर गर्व असलेल्या राजेश खन्ना यांनी बिग बींना म्हटलं होतं 'पनवती'! संतप्त जया बच्चन म्हणाल्या 'ज्या व्यक्तीला...'

Rajesh Khanna - Amitabh Bachchan : राजेश खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांना पनवती म्हटल्यानं संतापलेल्या जया बच्चन यांनी दिली होती संतप्त प्रतिक्रिया.

Nov 27, 2023, 01:44 PM IST

राजेश खन्ना यांना अमिताभ बच्चनांची घ्यायची होती जागा! जिद्दी दिग्दर्शकाने नाकारलं, विनोद खन्ना यांनी तोडला 'अभिमान'

1977 Superhit film Parvarish : राजेश खन्ना यांना एका चित्रपटात अमिताभ बच्चन यांची जागा घ्यायची होती. मात्र जिद्दी दिग्दर्शकाने शर्त नाकारली आणि विनोद खन्नांची वर्णी लागली. काय आहे हा किस्सा जाणून घेऊयात. 

Sep 9, 2023, 09:15 AM IST

'राजेश खन्ना, गोविंदा बेशिस्त कलाकार...' मिलिंद गवळीची सूचक पोस्ट चर्चेत

Milind Gawali Post: अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर फार एक्टिव असतात. त्याचबरोबर ते आपल्या आठवणीही अनेकदा शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा ही रगंलेली असते. यावेळी त्यांची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसते आहे. 

Sep 3, 2023, 11:44 AM IST

फोटोमध्ये दिसणारा चिमुकला बॉलिवूडमधील पहिला सुपरस्टार, बॅक टू बॅक 17 चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर गदर

फोटोमध्ये दिसणारा हा निरागस चिमुकल्याने अनेक वर्षं बॉलिवूडवर राज्य केलंय. पण त्याच्या ढासळत्या कारकिर्दीमुळे या अभिनेत्याला स्टारडम सांभाळता आलं नाही आणि मग...

Aug 22, 2023, 06:00 PM IST

अमिताभ, राजेश खन्ना दोघेही सुपरस्टार; पण टिकले फक्त बच्चन! प्रेम चोप्रांनी सांगितलं खरं कारण

Prem Chopra on Rajesh Khanna Stardom: राजेश खन्ना हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहे. त्यांच्या अभिनयानं आपल्या प्रत्येकाची मनं जिंकून घेतलेली आहेत. सध्या प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या स्टारडमवर कमेंट केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून त्यांनी यावर स्पष्टपणे भाष्य केले आहे. 

Aug 8, 2023, 03:58 PM IST

आईवडील दोघंही सुपरस्टार, पण अभिनयात मुलगी फ्लॉप.. लग्न करून गेली परदेशात

Rinkie Khanna: पालक सुपरस्टार असतील तर मुलंही सुपरस्टारचं होतील असं नाही. त्यातून असे अनेक कलाकार आहे ज्यांची मुलं स्टार होऊ शकली नाहीत. त्यांनी बॉलिवू़डमध्ये पदार्पण केले परंतु त्यासाठी मात्र त्यांना हवे तसे यश आलेच असे नाही. 

Jul 27, 2023, 06:10 PM IST

सुपरस्टारसोबत जुळलं सख्ख्या बहिणींचं नातं; एकीने नशीब कमवलं तर दुसरीचा करुण अंत, पाहा कोण 'त्या' अभिनेत्री

Bollywood sisters: सुपरस्टारसोबत जुळलं सख्ख्या बहिणींचं नातं; एकीने नशीब कमवलं तर दुसरीचा करुण अंत, पाहा कोण 'त्या' अभिनेत्री

Jul 4, 2023, 10:46 AM IST

गढूळ पाणी आणि दुर्गंधीमध्ये रोमान्स! राजेश खन्ना-शर्मिला टागोर यांच्या 'या' लोकप्रिय गाण्याची आठवण

Old Song Shoot in Dirty Water : जुन्या काळातील चित्रपट हे अनेकदा सेटमुळे लोकप्रिय असतात. त्यावेळी सेट्ससाठीही प्रचंड मेहनत घेतली जायची. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगायची. परंतु तुम्हाला माहितीये का की अशाच एका चित्रपटाच्या शूटसाठी चक्क एका घाणेरड्या पाण्यात शुटिंग केलं होतं. 

Jun 27, 2023, 03:39 PM IST