rajesh khanna

बॉलिवुडचे 'काका' राजेश खन्नांची एक्झिट

बॉलिवूड सुपरस्‍टार राजेश खन्ना यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना आज पुन्हा रूग्णालयात प्राणज्योत माळवली. ते ६९ वर्षांचे होते. त्यांनी हिंदी चिपटसृष्टीत त्यांचा नावाचा दबदबा होता. पहिला सुपस्टारची एक्झीट झाली आहे. त्यांच्य निधनाने बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातून तीव्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

Jul 18, 2012, 03:21 PM IST

सुपरस्टारची सफर...एक नजर

९ डिसेंबर १९४२ ला राजेश खन्नांचा अमृतसरला जन्म. जतीन खन्ना नाव. २४ व्या वर्षी म्हणजेच १९६६ ला आखिरी खत या चित्रपटातून कारकिर्दीला सुरूवात... त्यानंतर राज, बहारों के सपने, औरत के रुप असे सिनेमे केले पण १९६९ मध्ये आलेल्या आराधनाने खरे यश मिळवून दिले. त्यानंतर एकामागोमाग १४ सुपरहिट फिल्मस देण्याचा मान राजेश खन्नालाच जातो. त्यामुळंच ते हिंदे सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात.

Jul 18, 2012, 02:36 PM IST

राजेश खन्ना यांचे प्रमुख चित्रपट!

चेतन आनंद यांच्‍या ‘आखरी खत’ या चित्रपटापासून त्‍यांनी फिल्‍मी दुनियेत पाऊल ठेवले. त्‍यानंतर त्‍यांनी ‘आनंद’, आरधना, कटी पतंग,
रोटी, अमरप्रेम, सफर, सच्‍चा झूठा यासारखे सुपरहिट चित्रपट दिले. ‘दो दिलो के खेल मे’ हा २०१० मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट त्‍यांचा अखेरचा ठरला.

Jul 18, 2012, 02:21 PM IST

सलमानला राजेश खन्नांची भेट नाकारली

बुजुर्ग अभिनेते राजेश खन्ना सध्या अस्वस्थ असल्यामुळे लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. तिथे त्यांना भेटण्यासाठी आलेल्या सलमान खानला लीलावती हॉस्पिटलने परवानगी नाकारली.

Jun 30, 2012, 11:31 PM IST

राजेश खन्ना पुन्हा हॉस्पिटलमध्ये...

ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. त्यांची तब्येत प्रकृती पुन्हा एकदा ढासळल्यानं त्यांना तातडीनं मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये अडमिट करण्यात आलयं.

Jun 23, 2012, 03:43 PM IST

राजेश खन्ना सुखरुप घरी परतले!

ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आज, ‘आशिर्वाद’ या आपल्या बंगल्याच्या छतावर येऊन त्यांनी आपल्या फॅन्सचे आभारही मानले. यावेळी पत्नी डिंपल कपाडिया आणि जावई अक्षय कुमार हेही उपस्थित होते.

Jun 21, 2012, 07:38 PM IST

राजेश खन्ना यांची प्रकृती चिंताजनक

७०च्या दशकातील भारतातील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची प्रकृती गंभीर असून गेले तीन ते चार दिवस त्यांनी अन्न घेणं बंद केलं आहे. राजेश खन्ना यांचे मॅनेजर अश्विन यांनी सांगितलं, “राजेश खन्ना घरी आजारी आहेत. गेल्या ३-४ दिवसांत त्यांनी काहीही खाल्लेलं नाही.

Jun 20, 2012, 11:21 PM IST

राजेश खन्ना रुग्णालयातून घरी

हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते राजेश खन्ना यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले.

Apr 27, 2012, 05:44 PM IST