rajasthan royals

IPL Scenarios: RCB च्या विजयाने मुंबईसमोर 'विराट' संकट! Playoffs चं गणित गडबडलं; समजून घ्या समीकरण

IPL 2023 playoffs Scenarios: आरसीबीने हैदराबादला पराभूत करुन आपला प्लेऑफ्सचा मार्ग सुखकर केला असला तरी या विजयामुळे मुंबई, चेन्नई आणि लखनऊच्या संघांचं प्लेऑफचं गणित अधिक किचकट झालं आहे.

May 19, 2023, 07:58 AM IST

IPL 2023 PK vs DC: दिल्लीने फिरवला Playoffs चा गेम, आता कसं असेल समीकरण?

IPL 2023 Playoffs Scenario: चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायन्ट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघामध्ये आता  प्रमुख लढत सुरू आहे. जाणून घ्या प्लेऑफचं गणित...

May 18, 2023, 12:44 AM IST

ऐतिहासिक विजयानंतर RCB च्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल; Virat kohli च्या वक्तव्याने कॅप्टनही शॉक!

RR vs RCB Highlights:  आरसीबीच्या गोलंदाजांनी रजवाड्यांच्या दिग्गजांना उद्धवस्त केलं. अशातच आता आरसीबीच्या ड्रेसिंग रुममधील (Dressing Room) एक व्हिडिओ समोर आला आहे.

May 15, 2023, 06:37 PM IST

Lowest Team Score in IPL: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या कोणती? पाहा एका क्लिकवर!

Lowest Team Total in IPL: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या कोणती? जाणून घ्या एका क्लिकवर

May 14, 2023, 08:53 PM IST

IPL 2023 : युवराज सिंहचा 'तो' रेकॉर्ड आजही अबाधित, 'हे' पाच युवा भारतीय खेळाडू करु शकतात ब्रेक

IPL 2023 : राजस्थान रॉयल्सचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने आयपीएलमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक (Fastest Fifty) नोंदवलं. पण टी20 क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक नोंदवण्याचा विक्रम आजही अबाधित आहे. भारताचा आक्रमक फलंदाज युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावावर हा विक्रम आहे. पण भारताच्या पाच युवा खेळाडूंमध्ये हा विक्रम मोडण्याची ताकद आहे. 

May 12, 2023, 10:34 PM IST

IPL 2023 : यशस्वीचं शतक होऊ नये यासाठी रडीचा डाव, केकेआरच्या 'या' गोलंदाजावर चाहते संतापले

यंदाच्या आयपीएलमध्ये दिग्गज खेळाडूंना मागे टाकत एकाच फलंदाजी सर्वात जास्त चर्च आहे, तो म्हणजे राजस्थान रॉयल्सचा आक्रमक फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal). या हंमात तो दमदार कामगिरी करतोय.

May 12, 2023, 06:33 PM IST

RR vs SRH: जीतके हारनेवालो को 'राजस्थान' केहते है; No Ball ने केला रजवाड्यांचा गेम!

RR vs SRH, IPL 2023:  एका नो बॉलने (No Ball) राजस्थानचा घात केला. आता सर्वांच्या हृद्याचे ठोके वाढले. आता पुन्हा समद (Abdul Samad) स्टाईकवर होता. आता हैदराबादला (Sunrisers Hyderabad) जिंकण्यासाठी 4 धावांची गरज होती. समदने संदीप शर्माला (Sandeep Sharma) सिक्स खेचला आणि राजस्थानला (Rajasthan Royals) पराभवाचं पाणी पाजलं.

May 7, 2023, 11:23 PM IST

माझं आयुष्य सार्थ झालं... लेकाला IPL खेळताना पाहून बापाच्या डोळ्यात पाणी; पाहा Video

Dhruv Jurel, IPL 2023: सीएसकेविरुद्धचा (CSK) हा सामना पाहण्यासाठी ध्रुवचं संपूर्ण कुटुंब स्टेडियममध्ये उपस्थित होतं. आपल्या लेकाला खेळताना पाहून ध्रुवचे वडील (Dhruv Jurel father) भारावून गेले. अशातच आयपीएलच्या ट्विटर हँडलवरून ध्रुव जुरेलचा एक व्हिडिओ (Video) शेअर करण्यात आला आहे.

May 6, 2023, 11:08 PM IST

RR vs GT: अफगाणी जोडीसमोर राजस्थानचा खुर्दा; पराभवानंतर संजूचा चेहराच उतरला, म्हणतो...

आयपीएल 2023 चा 48 वा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Gujarat Titans Beat Rajasthan Royals) शानदार विजय मिळवला आहे. त्याचबरोबर गुजरातने मागील सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. या सामन्यात लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागल्याने कॅप्टन संजू सॅमसनच्या (Sanju Samson) चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.

May 6, 2023, 12:17 AM IST

IPL 2023 : गुजरातला हरवून राजस्थान पॉईंट्स टेबलमध्ये पटकावणार अव्वल स्थान, कशी असेल प्लेईंग 11?

IPL 2023 : आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठणार का हे पाहवं लागणार आहे.  

May 5, 2023, 05:22 PM IST

IPL 2023 Orange and Purple Cap: आयपीएलच्या शर्यतीत मोठा उलटफेर, पाहा ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाच्या डोक्यावर?

रविवारी खेळल्या गेलेल्या डबर हेडर सामन्यानंतर ऑरेन्ज आणि पर्पल कॅपच्या यादीतील पहिल्या 5 खेळाडूंमध्ये फार मोठी अदलाबदल झाली आहे. राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वालने मुंबई इंडियन्स विरुद्ध 124 धावांची शतकी खेळी केली. यासह जयस्वालने फाफ डु प्लेसिस याला मागे सोडत ऑरेन्ज कॅप मिळवलीये.

May 1, 2023, 09:07 AM IST

MI vs RR: मुंबईच्या वानखेडेवर रंगणार आयपीएलचा 'ऐतिहासिक सामना'; वाचा का आहे खास?

Indian Premier League 1000th Match: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणारा मुंबई विरुद्ध राजस्थान हा सामना आयपीएलमधील 1000 वा सामना (IPL 1000th Match) असणार आहे. बघता बघता आयपीएलने 1000 सामने पूर्ण केले आहेत. 

Apr 30, 2023, 12:59 AM IST

Viral Video: चाहत्यानं लाख सांगूनही संजू सॅमसन ऐकलाच नाही, फोन उचलला आणि... त्याच्याकडून ही अपेक्षाच नव्हती!

Sanju Samson Viral Video: Rajasthan Royals या संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या संजू सॅमसननं त्याच्या खेळासोबतच त्याच्या साधेपणानंही अनेकांचीच मनं जिंकली आहेत. पुन्हा एकदा त्याचं हेच रुप पाहायला मिळालं. पण, यावेळी काहीसं अनपेक्षित घडलं... 

 

Apr 28, 2023, 08:42 AM IST

Virat Kohli: अनुष्काच्या तालावर नाचला विराट, पण झाली मोठी चूक; पाहा Video

Virushka Dance Video: नुष्का शर्मा विराट कोहलीसोबत डान्स करताना दिसून आली आहे. 'डान्स पे चान्स' असं कॅप्शन देत हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पंजाबी गाण्यावर नवरा बायकोने केलेला हा डान्स सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत असल्याचं पहायला मिळतंय.

Apr 24, 2023, 04:40 PM IST

RCB vs RR : कॅप्टन बदललं आणि नशीबही...; विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा दुसरा विजय

चिन्नास्वामी स्टेडियमवर राजस्थान रॉयल (Rajasthan Royals) आणि चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना रंगला होता. हा सामना आरसीबीने 7 रन्सने जिंकला आहे.

Apr 23, 2023, 07:43 PM IST