राहुल द्रविडच्या निष्ठेला सलाम! ब्लँक चेक नाकारून राजस्थानचे ऋण फेडले, 13 वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा
Indian Premier League 2025 : भारतीय क्रिकेट संघाला टी20 वर्ल्ड कप ट्ऱॉफी जिंकून दिल्यानंतर राहुल द्रविडने आता आयपीएलमध्ये एन्ट्री केली आहे. राहुल द्रविडला राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
Sep 10, 2024, 03:28 PM ISTIPL मध्ये राहुल द्रविडला ऑफर झाला होता Blank Cheque, तरीही त्याने राजस्थानची केली निवडलं
राहुल द्रविड आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सशी जोडला गेला असून तो संघाच्या हेड कोच पदाची जबाबदारी पार पडणार आहे.
Sep 8, 2024, 12:29 PM ISTआयपीएल टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये 'अदलाबदली', गंभीर - द्रविडनंतर आता तिसरा दिग्गज क्रिकेटर बदलणार टीम
पुढील काहीच महिन्यात आयपीएलचा मेगा ऑक्शन पार पडेल, त्याअगोदर काही टीम त्यांचे हेड कोच बदलण्याच्या तयारीत आहेत.
Sep 6, 2024, 04:59 PM ISTआयपीएलमध्ये मोठी घडामोड! राहुल द्रविडची IPL मध्ये एन्ट्री, 'या' संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती
IPL 2025 Rahul Dravid : टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची आयपीएलमध्ये एन्ट्री झालीय. टी20 वर्ल्ड कपनंतर आपण बेरोजगार असल्याचं सांगणाऱ्या राहुल द्रविड यांना आयपीएलमधल्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
Sep 4, 2024, 03:36 PM ISTठरलं! राहुल द्रविडला रोजगार मिळणार, आयपीएलमध्ये KKR नाही तर 'या' संघांच्या प्रशिक्षकपदी निवड होणार
Rahul Dravid : टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला. यानंतर बोलताना आता आपण बरोजगार असल्याचं म्हटलं होतं. पण आता लवकरच राहुल द्रविड यांना नवा रोजगार मिळणार आहे. याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.
Jul 23, 2024, 04:57 PM ISTIPL 2024 फायनलपूर्वीच लागला निकाल, 'हा' खेळाडू ठरला Orange Cap चा मानकरी
IPL 2024 Orange Cap : आरसीबीचा स्टार विराट कोहली यंदाच्या ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.
May 26, 2024, 08:32 PM ISTVideo : हैदराबादनं IPL च्या Final मध्ये धडक मारताच काव्या मारननं आनंदाच्या भरात मारलेली ती मिठी भारी चर्चेत...
Kavya Maran reaction video viral : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात इतके फेरबदल होताना दिसतात की, अनपेक्षितरित्या एखादा संघ अचानकच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरु लागतो.
May 25, 2024, 09:07 AM IST
SRH in Final : हैदराबादच्या गोलंदाजांनी फिरवलं वारं, राजस्थानचा पराभव करून थाटात फायनलमध्ये एन्ट्री
SRH in IPL 2024 Final : सनरायझर्स हैदराबादने राजस्थानचा 36 धावांनी पराभव करून फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. त्यामुळे आता हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात फायनलचा (KKR vs SRH) मुकाबला होणार आहे.
May 24, 2024, 11:21 PM ISTहेड-अभिषेक की जयस्वाल-सॅमसन? राजस्थान-हैदराबादमध्ये कोणती बेस्ट Playing XI
SRH vs RR: आयपीएल 2024 मध्ये आज दुसरा क्वालिफायर सामना रंगणार आहे. या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने असणार आहेत. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन कशी असणार आहे.
May 24, 2024, 03:06 PM ISTSRH vs RR: संजू सॅमसनमुळे वाढणार राजस्थानच्या अडचणी; क्वालिफायर सामन्यापूर्वीच वाईट बातमी!
IPL 2024 Qualifier 2 SRH vs RR: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पूर्णपणे फीट नाहीये. मुळात संजूने स्वतः याबाबत खुलासा केला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्धच्या सामन्यानंतर संजूने तो फीट नसून त्यांची तब्येत ठीक नसल्याचंही सांगितलं होतं.
May 24, 2024, 06:55 AM ISTRR vs RCB: फाफची एक मोठी चूक आणि...; कर्णधाराच्या चुकीने विराटचं IPL जिंकण्याचं स्वप्न भंगलं
RR vs RCB: 22 मे रोजी अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या IPL 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या फलंदाजांना रोखण्यात यश आलं. पहिल्या डावात एकाही फलंदाजाने अर्धशतकही झळकावले नाही.
May 23, 2024, 08:22 AM ISTकिंग कोहलीचा भीमपराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिलाच 'अवलिया'
Virat Kohli achieve 8000 runs in IPL : आयपीएलच्या इतिहासात 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
May 22, 2024, 08:42 PM ISTविराट कोहली की संजू सॅमसन, एलिमिनेटरमध्ये कोण मारणार बाजी? अशी आहे राजस्थान-बंगळुरुची Playing XI
IPL 2024, RCB vs RR Eliminator Match: आयपीएलच्या सतराव्या हंगामात आज एलिमिनेटर सामना खेळवला जाणार असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने असणार आहेत. आरसीबीने सलग सामने जिंकत प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे.
May 22, 2024, 04:43 PM ISTधक्कादायक! विराट कोहलीला अहमदाबादमध्ये मिळाली धमकी, 4 संशयितांना अटक, RCB चा सराव रद्द
Virat Kohli Security Threat In Ahmedabad : टीम इंडियाचा सुपरस्टार आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहली याला धमकी मिळाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आरसीबीचा सराव (Rcb Cancelled Practice) देखील रद्द करण्यात आलाय.
May 22, 2024, 03:52 PM ISTRR vs RCB Eliminator : राजस्थान वाजवणार विजयाचे नगाडे की आरसीबी घेणार बदला? पाहा हेड टू हेड
IPL 2024, RR vs RCB Eliminator : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना 21 मे रोजी खेळवला जाईल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना असेल.
May 21, 2024, 11:45 PM IST