भारतीय गोलंदाज अडकला विवाहबंधनात, गर्लफ्रेंडसह थाटामाटात केलं लग्न

भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज नवदीप सैनी विवाहबंधनात अडकला आहे.

नवदीप सैनीने आपली प्रेयसी स्वाती अस्थानासह लग्न केलं आहे.

नवदीप सैनीने आपल्या इंस्टाग्राम पेजवरुन लग्नाची माहिती दिली आहे.

नवदीप सैनीने लग्नामधील अनेक फोटो शेअर केले आहेत.

आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करत असल्याचं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

नवदीपची पत्नी स्वाती व्लॉगर आहे. फॅशन, ट्रॅव्हल, लाइफस्टाइल यावर ती व्लॉग करत असते.

स्वातीचं युट्यूब चॅनेलही आहे.

नवदीपने 2019 मध्ये वयाच्या 30 व्या वर्षी टी-20 संघात पदार्पण केलं होतं.

नवदीपने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतही खेळला होता. यावेळी तो चांगली कामगिरी करु शकला नव्हता.

VIEW ALL

Read Next Story