rajasthan royals

Jos Buttler | जॉसचा दिल्ली विरुद्ध 'हल्ला बोल', ठोकलं मोसमातील तिसरं शतक

राजस्थान रॉयल्सचा (Rajsthan Royals) स्टार ओपनर जॉस बटलरचं  (Jos Buttler)  पुन्हा एकदा राक्षसी स्वरुप पाहायला मिळालं आहे.

Apr 22, 2022, 09:50 PM IST

मोठी बातमी | T20 World Cup मध्ये 'या' 5 स्पिनर्सना मिळणार खेळण्याची संधी?

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, T20 World Cup आधी 'कुलचा' जोडी फॉर्ममध्ये 

Apr 19, 2022, 01:15 PM IST

पदार्पणात जिंकलं मन! RR चा मॅचविनर 'पुष्पा'च्या प्रेमात, पाहा व्हिडीओ

4 बॉलवर मॅच फिरवणाऱ्या परदेशी खेळाडूला 'पुष्पा'ची भुरळ, पाहा हटके सेलिब्रेशनचा व्हिडीओ 

 

Apr 19, 2022, 12:37 PM IST

KKR vs RR: मॅचमध्ये कॅप्टन श्रेयस अय्यर व्यंकटेशवर संतापला, पाहा व्हिडीओ

रन काढताना कॅप्टन श्रेयस अय्यरने व्यंकटेशला झापलं, संतापलेल्या कॅप्टनचा व्हिडीओ व्हायरल

Apr 19, 2022, 12:05 PM IST

KKR vs RR : युजवेंद्रच्या हॅट्रिकचं पत्नी धनश्री वर्माकडून सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

पतीच्या हॅट्रिकचा आनंद गगनात मावेना, धनश्री वर्माचं स्टेडियममध्ये सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ 

Apr 19, 2022, 10:41 AM IST

'मला अजून बॅटिंग करायला हवी....' म्हणत कर्णधार श्रेयस अय्यरनं सांगितलं पराभवाचं कारण

श्रेयस अय्यरनं या खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर; सांगितलं पराभवामागचं कारण, पाहा काय म्हणाला....

Apr 19, 2022, 09:27 AM IST

150 Matches For KKR: सुनील नरेननं IPL मध्ये रचला इतिहास

इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं असावं, कोलकाताच्या 150 व्या मॅचमध्ये सुनील नरेनचा अजब विक्रम

Apr 19, 2022, 08:16 AM IST

ऑरेंज कॅप ते पॉईंट टेबल सगळीकडेच 'गुलाबी गँग'चा जलवा

गेल्या हंगामात सपशेल फेल ठरलेल्या टीमची या हंगामात मोठी आघाडी पॉईंट टेबलमध्ये टॉप 3 कोण?

Apr 11, 2022, 04:15 PM IST

IPL 2022 | गरीब घरात जन्मलेला हा खेळाडू पहिल्याच सामन्यात ठरला हिरो

गरीब घरात जन्मलेल्या कुलदीपने (Kuldeep Sen) वर्षानुवर्षे संघर्ष करत आता हे स्थान मिळवले आहे.

Apr 11, 2022, 01:40 PM IST

IPL च्या इतिहासात पहिलीच घटना, आर अश्विन 'रिटायर्ड आऊट'

रिटायर्ड आऊट म्हणजे नेमकं काय? हा निर्णय कधी घेतला जातो? आर अश्विननं एवढं मोठं पाऊल का उचललं? जाणून घ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं

Apr 11, 2022, 12:08 PM IST

लखनऊचा हुकमी एक्का पण सगळ्यात मागे का? कॅप्टन के एल राहुलनं दिलं उत्तर

 'संकाटच्या वेळी तोच....' मॅच विनरला 8 व्या क्रमांकावर पाठवण्यामागचं कॅप्टन के एल राहुलनं सांगितलं कारण

Apr 11, 2022, 11:18 AM IST

लखनऊच्या पराभवातला सर्वात मोठा खलनाय ठरला हा खेळाडू, कॅप्टन राहुल म्हणाला....

शेवटच्या 3 बॉलमध्ये असं काय घडलं ज्यामुळे स्टार खेळाडू ठरला टीमचा खलनायक

Apr 11, 2022, 09:47 AM IST

शेवटच्या ओव्हरनं बदललं गणित, या बॉलरने लखनऊकडून हिसकावला विजय

6 बॉलमध्ये 15 रन पण... या बॉलरने कॅप्टन के एल राहुलच्या हातून हिसकावला विजय, पाहा नेमकं काय घडलं

Apr 11, 2022, 08:58 AM IST

IPL 2022 | आयपीएलच्या 15 वा मोसम सुरु असताना ऑलराउंडरचा खेळाडूचा क्रिकेटला रामराम

या खेळाडूने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत. या स्टार ऑलराऊंडर खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. 

Apr 9, 2022, 11:12 PM IST

IPL 2022: दारुच्या नशेत मला 15 व्या मजल्यावर लटकवलं, या खेळाडूचा खळबळजनक दावा

एका दारुड्या क्रिकेटरने माझ्या हत्येचा प्रयत्न केला होता, खेळाडूच्या दाव्याने क्रिकेट जगतात खळबळ

Apr 8, 2022, 01:28 PM IST