'फक्त माफी नाही तर या मंदिरात येऊन नतमस्तक हो' सलमान खानसमोर लॉरेन्स बिश्नोईची अट... कुठे आहे हे मंदिर?
Salman Khan Threat : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने एकच खळबळ उडवून दिली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबादीर लॉरेन्स बिश्नोई गँगने स्विकारली आहे. सलमान खानला जो मदत करणार त्यांना आम्ही संपवणार' असं बिश्नोई गँगने म्हटलं आहे.
Oct 15, 2024, 07:38 PM IST
गर्लफ्रेंडबरोबर 2 मुलांचा बाप रेल्वे रुळावर आला, समोरुन येणाऱ्या ट्रेनचा स्पीड पाहाताच प्रेयसी मागे हटली आणि...
Love Affair : प्रेमाला विरोध होत असल्याने दोन मुलांचा बाप आपल्या प्रेयसीला घेऊन आयुष्य संपवायला निघाला. दोघंही रेल्वे ट्रॅकवर आले. पण वेगाने येणाऱ्या ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी मागे हटली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Jul 26, 2024, 10:18 PM ISTगर्लफ्रेंडबरोबर आयुष्य संपवायला निघाला दोन मुलांचा बाप, ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी मागे हटली अन्...
Love Affair : प्रेमाला विरोध होत असल्याने दोन मुलांचा बाप आपल्या प्रेयसीला घेऊन आयुष्य संपवायला निघाला. दोघंही रेल्वे ट्रॅकवर आले. पण वेगाने येणाऱ्या ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी मागे हटली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Feb 2, 2024, 07:23 PM ISTमाणूस की हैवान! ट्रॅक्टरखाली आठ वेळा चिरडलं, वाचवण्याऐवजी लोकं Video बनवण्यात दंग
राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला ट्रॅक्टरखाली चिरडून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसंनी 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. तर काही जणं फरार आहेत.
Oct 25, 2023, 02:42 PM IST
सामुहिक अत्याचारानंतर कोळसा भट्टीत जाळलं, अल्पवयीन मुलीच्या हत्येत आरोपींच्या पत्नींचाही समावेश
राजस्थानमधअे बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी सामुहिक अत्याचार केला आणि त्यानंतर त्या मुलीची हत्या करत तिला कोळसा भट्टीत टाकून दिलं. धक्कादायक म्हणजे आरोपींच्या कृत्यात त्यांच्या पत्नींनीही त्यांना साथ दिली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पत्नींनी मदत केली.
Aug 5, 2023, 02:34 PM ISTImpact Feature: पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी सांगितला ‘मेगा प्लान’
पधारो म्हारे देश म्हणणाऱ्या आणि गुलाबी सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानमधील पर्यटन वाढवण्याकडे कल आहे. त्याच अनुशंगाने राजस्थानात फिरण्यासाठी जास्तीत-जास्त पर्यटकांनी यावे यासाठी सरकार अनेक मोठे निर्णय घेण्याच्या आहे, डोमेस्टिक पर्यटनाला ही उत्तेजन देण्याचा सरकारचा कल आहे.
May 5, 2022, 01:50 PM IST