raj thackrey

...म्हणून टाटांनी माझी पाठ थोपटली - राज ठाकरे

राज ठाकरेंनी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांमध्ये हात घातला. खास करुन त्यांनी नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा बोलून दाखवला. यावेळी बोलतांना त्यांनी नाशिकमध्ये केलेल्या बोटॅनिकल गार्डनचा विशेष उल्लेख केला.

Feb 14, 2017, 08:37 PM IST

राज यांचा नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा

राज ठाकरेंनी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांमध्ये हात घातला. खास करुन त्यांनी नाशिकमधल्या विकास कामांचा पाढा बोलून दाखवला.

Feb 14, 2017, 08:32 PM IST

राज ठाकरेंना अजूनही प्रचाराचा मुहुर्त सापडला नाही

महापालिका निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी रंगत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मात्र अजूनही प्रचाराचा मुहुर्तच सापडू शकलेला नाही. मुंबईत राज ठाकरेंची उद्या पहिली जाहीर सभा घेणार होती. राज ठाकरे पश्चिम उपनगरातल्या चारकोप इथल्या सेक्टर 3 मध्ये पहिली जाहीर सभा घेऊन, मुंबई महानगरपालिका प्रचाराचा नारळ फोडणार होते. पण ही सभा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.

Feb 8, 2017, 03:55 PM IST

शर्मिला ठाकरेंनी फोडला मनसेच्या प्रचाराचा नारळ

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जोरदार कंबर कसलीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. 

Feb 4, 2017, 01:57 PM IST

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री आणि शेलारांचं नाव न घेता टोला

काहीच दिवसांत ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन बोलेन असं राज ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितलं. मुख्यमंत्री आणि शेलारांचं नाव न घेता टोलाही लगावला.  मनसेच्या हायटेक निवडणूक कार्यालयाच्या उदघाटनासाठी राज ठाण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरे देखील उपस्थित होते.

Jan 29, 2017, 04:47 PM IST

शिवस्मारकावरुन राज ठाकरेंची सरकारवर टीका

शिवस्मारकावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर कडाडून टीका केलीये. शिवस्मारकासाठी साडेतीन हजार कोटींचा खर्च येणारय. पण तेवढा पैसा सरकारकडे आहे का असा सवाल ठाकरेंनी केलाय. 

Dec 26, 2016, 04:17 PM IST

मनसेच्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला मान्यता

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षचिन्ह असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे. 

Dec 25, 2016, 08:23 AM IST

नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल - राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. प्रभादेवी इथल्या रविंद्र नाट्य मंदिरात आयोजित मुंबई-ठाण्यात पदाधिका-यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

Nov 19, 2016, 02:48 PM IST