शर्मिला ठाकरेंनी फोडला मनसेच्या प्रचाराचा नारळ

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जोरदार कंबर कसलीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. 

Updated: Feb 4, 2017, 01:57 PM IST
शर्मिला ठाकरेंनी फोडला मनसेच्या प्रचाराचा नारळ title=

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही जोरदार कंबर कसलीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. 

भांडणं करुन पुन्हा सत्तेचं लोणी खाण्यासाठी एकत्र येणा-या शिवसेना-भाजप युतीपासून सावध राहा असा आवाहन वजा टोला मनसे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांनी लगावलाय.  

दादर शिवाजी पार्क वॉर्ड क्रमांक १९१ च्या उमेदवार स्वप्ना देशपांडे यांच्या प्रचारासाठी त्या थेट मतदारांच्या घरापर्यंत पोहचल्या.