raj thackerays

'राज ठाकरेंचे 'ते' पत्र मोदींना मिळालेच नाही, नुसती स्टंटबाजी' ठाकरे गटाने भरसभेत दाखवला पुरावा

Raj Thackerays Letter:  आरोपी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई होण्यासाठी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिल्याचा दावा करण्यात आला होता. पण हा दावा खोटा असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय.

May 14, 2024, 01:23 PM IST

राज ठाकरेंची तोफ लवकरच संभाजीनगरमध्ये धडाधडणार; अयोध्या दौऱ्याची तारीखही ठरली

Raj thackeray पुण्यात हनुमान जयंतीच्या निमित्ताने महाआरती केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी आज दोन मोठ्या घोषणा केल्या.

Apr 17, 2022, 12:39 PM IST

हिंदू बांधवांना माझं सांगणं आहे की, तयारीत रहा; भोंगे न हटवल्यास राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackerays soon to visit Ayodhya and public meeting in Aurangabad | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी आज दोन मोठ्या घोषणा केल्या. ते अयोध्येला जाणार आहेत. तसेच लवकरच संभाजी नगर येथे जाहीर सभा घेणार आहे.

Apr 17, 2022, 12:25 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजिव अमित ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

सेलिब्रेटी, राजकाणी ते सर्वसामान्य जनता सर्वांनाचा कोरोना संसर्गाने विळखा घातला आहे

Apr 20, 2021, 04:08 PM IST

राज ठाकरेंचा यू-टर्न आणि मित्रपक्ष भाजपची टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या बाबतीत यू टर्न घेतल्याचे नाशिकमध्ये पडसाद उमटताना दिसतात. विरोधक तर दूरच मात्र मित्रपक्ष भाजपातूनही राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका होतेय. 

Aug 25, 2014, 11:37 PM IST