मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बाउन्सरवर तीन तरुणांना मारण्याचा आणि त्याचबरोबर गाडीची तोडफोड करण्याचा आरोप आहे. हा आरोप गाडी मालकाकडून करण्यात आला आहे. हायवेवर त्याच्या गाडीचा मोठा अपघात झाला आहे.
शिल्पाच्या गाडीला ज्या गाडी मालकाने टक्कर मारली. त्या गाडी मालकासोबत शिल्पा शेट्टीच्या बाउन्सरन माराहाण तसेच, गाडीची तोडफोड केल्याचाही आरोप आहे.
पोलिसांनी या घटनांक्रमाची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. ही घटना शिल्पा अमृतसरमधून जालंधरला जात असताना घडली होती.
या घटनेनंतर शिल्पा-राज मीडियासमोर आलेले नाहीत. शिल्पाने फक्त ऐवढेच सांगितले की, तो व्यक्ती रफ ड्रायविंग करत होतात. पण आमचे नशीब बलवान आणि ‘देवी मां’च्या आशीर्वादामुळे आम्ही बचवलो. ही घटना खूप भयानक होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.