raisins

फिट राहण्याच्या नादात आणखी आजारी पडताय? निरीक्षणातून हादरवणारा पुरावा

हल्ली अनेकांचा फिट राहण्याकडे कल असतो. पण यासाठी योग्य मार्गदर्शन न घेता सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून वर्क आऊट केलं जातं. पण यामुळे आजारी पडण्याच प्रमाण वाढलं आहे. 

Sep 27, 2024, 08:14 AM IST

शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी

 शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात. 

Aug 19, 2024, 08:59 PM IST

काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?

Dry Fruits Benefits: काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?आपल्यापैकी बरेच जण काजू, बदाम आणि बेदाणे एकत्र खातात. पण असं करणं योग्य आहे का? 

Jul 17, 2024, 09:15 PM IST

महिनाभर मनुके खाल्ल्यास शरीरावर कसा होतो परिणाम?

raisins benefits : या सुक्यामेव्यातील सर्वात गुणकारी आणि फायदेशीर घटक तुम्हाला माहितीये? 

 

Jun 20, 2024, 11:08 AM IST

विवाहित पुरुषांसाठी वरदान ठरतंय मनुका; 'या' समस्या चुटकीसरशी होतील दूर

मनुका आपल्याला केवळ आजारांपासून दूर ठेवत नाहीत तर शरीराची रोगप्रतिकारकशक्तीसुद्धा वाढवतात. 

Jan 30, 2024, 09:00 PM IST

सर्वात स्वत ड्रायफ्रूट, नसा नसांमध्ये रक्त सळसळेल; शरीर लोखंडासारखं मजबूत बनेल

सर्वात स्वत ड्रायफ्रूट, नसा नसांमध्ये रक्त सळसळेल; शरीर लोखंडासारखं मजबूत बनेल

Dec 30, 2023, 06:12 PM IST

अतिप्रमाणात मनुके खाणे आरोग्यासाठी ठरते घातक!

अतिप्रमाणात मनुके खाणे आरोग्यासाठी ठरते घातक! 

Dec 9, 2023, 07:36 PM IST

रात्री झोपण्यापूर्वी काजू आणि किशमिश खाण्याचे 5 फायदे

cashews and raisins : सुका मेवा खाण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. पण रात्री झोपण्यापूर्वी किशमिश आणि काजू खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहे का? रात्री झोपताना काजू आणि मनुकाचं सेवन गरम दुधातून तुम्ही करु शकता. 

Nov 27, 2023, 03:03 PM IST

तुम्ही रोज मनुके खाता? मग जरा जपून; कारण

Raisins Benefits : मनुके खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मनुक्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, विटॅमी बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर हे घटक आढळतात. तुम्ही पण मनुका दररोज खात असाल तर थांबा. कारण मनुके जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं.

Jul 28, 2023, 10:40 AM IST

Raisins Water: मनुक्याचे पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? काय आहेत परिणाम?

चला तर मग जाणून घेऊया की मनुक्यांचे पाणी (Raisins Water) हे तुमच्या शरीरासाठी किती आणि कसं फायदेशीर आहे. दिवसातून तुम्ही किती वेळी मनुक्यांचे पाणी पिऊ शकता.

Feb 8, 2023, 04:54 PM IST

Soaked Raisins Benefits: विवाहित पुरूषांनी का खावेत मनुके? जाणून घ्या एका क्लिकवर

Soaked Raisins Benefits For Men :  रिकाम्या पोटी जर का तुम्ही काळे मनुके खाल्लेत तर त्याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल. काळ्या मनुकांमध्ये प्रोटीन्स, फायबर, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, मॅंगनीज  (Protein and Fiber) अशा अनेक पोषकतत्वांचा समावेश असतो.

Feb 2, 2023, 05:04 PM IST

गोड लागतात म्हणून जास्त मनुके खाऊ नका; आरोग्यावर होतील 'हे' परिणाम

मनुक्यांचे आरोग्याला फायदे होत असले तरीही ते मर्यादित प्रमाणात खाल्ले पाहिजेत.

May 7, 2022, 03:46 PM IST

अतिप्रमाणात मनुके खाणंही धोक्याचं; आताच थांबा नाहीतर..

 मनुक्यांचे आरोग्याला फायदे होत असले तरीही ते मर्यादित प्रमाणात खाल्ले पाहिजेत. कारण मनुक्यांचं अतिप्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला नुकसानंही होतं

Jan 31, 2022, 04:06 PM IST

मनुका : दिवसाला फक्त 20 ग्रॅम आणि होतील जबरदस्त फायदे

 तुमच्या दैनंदिन आहारात जर मनुका समाविष्ट केला तर तुम्हाला जबरदस्त फायदे मिळतील.

Oct 10, 2021, 08:06 PM IST

मनुके आरोग्यास अत्यंत लाभदायक

कोरोनाच्या परिस्थितीत स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाची बाब आहे. 

 

 

Sep 24, 2020, 10:39 PM IST