महागडे काजू, बदाम सारखेच जबरदस्त फायदे मिळतील या स्वस्त ड्रायफुटमध्ये.
मनुके खाण्याचे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.
मनुके खाण्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढून अनिमिया दूर होतो.
मनुके खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
मनुक्यांमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
मनुक्यांमुळे पचनक्रिया सुधारते.
मनुक्यांमुळे कोलेस्टेरॉल कमी होते आणि रक्तदाब आटोक्यात राहतो,