rain

Maharashtra Weather News : श्रावणसरी नव्हे, कोसळधार! राज्याच्या 'या' भागांमध्ये वाढणार पावसाचा जोर

Maharashtra Weather News : धडकी भरवत पाऊस बरसणार.... तो नेमका कधी थांबणाच याचीच आता प्रतीक्षा. हवामान विभाग स्पष्ट म्हणतोय.... 

 

Aug 5, 2024, 07:23 AM IST

आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस आणि डोळ्यात पाणी! खेड्यापाड्यातील नाही तर आपल्या पुण्यातील भयानक परिस्थिती

Pune Rain: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. लष्कराला पाचारण करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. पुण्यात पावसानं कशी दाणादाण उडवलीय,

Aug 4, 2024, 09:56 PM IST

Rain Update : हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना हायअलर्ट

हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुठं रेड अलर्ट तर कुठं ऑरेंज तर काही भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Aug 2, 2024, 08:27 PM IST

कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा धोका; पावसामुळे नाही तर कर्नाटक सरकारमुळे

Maharashtra Rain Update:  अलमट्टी धरण आणि हिप्परगीची पाणी पातळी तातडीने नियंत्रित ठेवा अन्यथा कोल्हापूर व सांगलीला महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. कृष्णा महापूर नियंत्रण समितीने हा इशारा दिला आहे. 

Jul 31, 2024, 11:17 PM IST

Pune Weather News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार, पुढचे 4 दिवस महत्त्वाचे

Pune Weather Updates: राज्यात जुलै अखेर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता ऑगस्टमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. तसा हवामान विभागाने इशारा दिला आहे. 

 

Jul 31, 2024, 12:07 PM IST
The state has been warned of heavy rain for the next five days PT44S

Rain Update | राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

The state has been warned of heavy rain for the next five days

Jul 30, 2024, 08:40 PM IST

Pune Weather: पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तास धोक्याचे, महानगरपालिकेने 'या' नागरिकांना दिला अलर्ट

Pune Heavy rain : पुढील 48 तासात मुठा आणि पवना नदीपात्रात पावसानुसार आणि येव्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे.

Jul 28, 2024, 10:20 PM IST

कोयना धरणातून 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग म्हणजे किती लिटर पाणी सोडलं? 'क्युसेक'चा अर्थ काय?

One Cusec Is How Many Liters: दरवर्षी पावसाळा आला की आपल्या कानावर पडणारे किंवा वाचनात येणारे शब्द म्हणजे अमुक क्युसेक पाण्याचा विसर्ग किंवा इतकं टीएमसी पाण्याचा साधा धरणात आहे. पण एक क्युसेक म्हणजे किती किंवा टीएमसी पाण्याचा अर्थ काय? तुम्हाला ठाऊक आहे का?

Jul 26, 2024, 08:31 AM IST

Schools Closed: उद्या कोणकोणत्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर? मुलांना शाळेत पाठवण्याआधी वाचा

Schools Closed: मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलेलं असताना अनेक जिल्ह्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसंच जर महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

 

Jul 25, 2024, 08:39 PM IST