rain

Maharashtra Weather News : मुंबईत पावसाचा फुसका बार; कोकणासह घाटमाथ्यावर मात्र मुसळधार, पाहा हवामान वृत्त

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये घरी थांबायचं की कामासाठी घराबाहेर पडायचं? मुलांना शाळे पाठवायचं की आजही सुट्टी? सगळं काही पावसावर.... जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त 

 

Jul 10, 2024, 06:45 AM IST

Monsoon : मार्लेश्वर धबधब्यानं धारण केलं रौद्र रुप, भाविकांना प्रवेशबंदी; गगनबावड्यात निसर्गाला बहर, इथं जाता येतंय का?

Monsoon News : मागील दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये अनेकांचीच त्रेधातिरपीट उडवली. तर, काही ठिकाणी जलप्रवाह दुप्पट वेगानं वाहू लागले. 

 

Jul 9, 2024, 09:12 AM IST

Maharshtra Weather News : सावध व्हा! विश्रांती घेतलेला पाऊस दुप्पट ताकदीनं परतणार; मुंबई- पुण्याला रेड तर, कोकणात ऑरेंज अलर्ट

गरज असेल तरच घराबाहेर पडा.... घाटमाथ्यावर समोरचा माणूसही दिसणार नाही इतकं धुकं, तर डोंगरकड्यांवरून ओसंडून वाहणार धबधबे.... प्रत्येक पाऊल सावधगिरीनं टाका...

 

Jul 9, 2024, 06:50 AM IST

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर; प्रशासनाचा मोठा निर्णय

नवी मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.. नवी मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Jul 8, 2024, 10:15 PM IST
 Lifeline of Mumbaikars disrupted due to rain PT4M49S

रायगड किल्ल्याला पोलिसांचा वेढा, 24 तास खडा पहारा; रोप वे आणि पायरी मार्ग बंद

रागयड जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. अशा स्थितीत रायगडावर जाणे धोकादायक आहे. यामुळे रायगड किल्लयाभोवती पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

Jul 8, 2024, 08:26 PM IST

Big Breaking : मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी; पुढचे चार दिवस...

पुढचे चार दिवस मुंबईसाठी हाय रिस्क असणार आहेत. हवामान खात्याने मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. 

Jul 8, 2024, 07:23 PM IST

सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; पाऊस धुमशान घालणार

सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आली आहे.  हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

Jul 8, 2024, 04:43 PM IST

रायगड किल्ल्यावर जाताय? पर्यंटकांसाठी मोठी अपडेट

पावसाळा सुरु झाला की पर्यटकांची पावले रायगडाकडे वळतात. पावसाळ्यात येथील वातावरण खूपच सुंदर आणि मनमोहक असते.दरम्यान रायगडला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी अपडेट समोर आलीय. रविवारी संध्याकाळी रायगडावर ढगफुटी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. येथे काही पर्यटक अडकल्याचे व्हिडीओ समोर आले होते.रायगडावर गेलेल्या पर्यटकांना दुपारपर्यंत सुरक्षित खाली उतरवण्यात येईल.

Jul 8, 2024, 11:31 AM IST

PHOTO: पावसाळ्यात 'घरचा वैद्य' म्हणून काम करतात स्वयंपाकघरातील 'हे' मसाले

Monsoon Health Tips: बदलत्या वातवरणामुळे सर्दी खोकला आणि ताप यांच्यासारखे आजार बळावतात. अशावेळी स्वंयपाकघरातील मसाले 'घरचा वैद्य' म्हणून उपचार करतात. मसाल्यांच्या व्यापारांमध्ये भारत अग्रेसर आहे. हे फक्त चवीलाच नाही तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास ही तितकंच मोलाचं कार्य करतात. 

 

Jul 3, 2024, 03:19 PM IST

लेप्टोस्पायरोसिसला आळा घालण्यासाठी BMC ची खास कामगिरी; जूनमध्ये मारले 40 हजार उंदीर

Mumbai BMC News: पावसाळ्यात पाणी साचू नये किंवा रस्त्यांवर पाणी तुंबू नये, यासाठी महापालिका प्रयत्नशील असते. मात्र, पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने दरवर्षी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचते. 

Jul 3, 2024, 12:50 PM IST

पावसाळ्यात घरात आर्द्रता वाढली आहे? तर या '5' टिप्स करा फॉलो

Monsoon Tips: पावसाळ्यात घरात आर्द्रता वाढली आहे? तर या '5' टिप्स करा फॉलो. उन्हाळ्यातील गरमी नंतर पावसाळा हा सर्वांनाच हवाहवासा वाटत असतो. पण पावसाळ्यात आर्द्रतेची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. 

 

Jul 2, 2024, 04:12 PM IST

Pune Monsoon Places : पावसाळ्यात फिरायला जाताय? पुण्यातील 'या' धरणांना नक्की भेट द्या

Dams in Pune Maharashtra: पुण्यातील धरण खोर्‍यातील श्रावणी सरींमुळे थोडीफार आवक सुरू झाली की पर्यटक इथे मोठी गर्दी करतात. पुण्यातील पावसाळ्यात फिरण्यासाठी (Dams Near Pune) ठिकाणं कोणती होती? 

Jul 1, 2024, 07:09 PM IST