Rain | अद्याप विदर्भ कोरडाच, राज्यात जुलै महिन्यात किती पाऊस झाला?
Maharashtra Received Average 15 Percent More Rain In July
Jul 16, 2024, 12:50 PM ISTपावसामुळे पूरस्थिती, तोडगा काढा...; याचिकेवर न्यायालय म्हणतं, 'आता काय देवाला आदेश देऊ?'
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या पावसानं दमदार हजेरी लावली असून बहुतांश भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. याचसंदर्भात सध्या काहींचा रोष ओढावत शासकीय यंत्रणांचं अपयश चर्चेचा विषय ठरत आहे.
Jul 16, 2024, 11:35 AM IST
Weather Update : विदर्भ, मराठवाड्यासह घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पाऊस; देशभरातील मान्सूनचा स्पष्ट अंदाज काय?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सध्या पावसानं चांगलाच जोर धरला असून, मुंबईपासून विदर्भापर्यंत हा पाऊस मनसोक्त बरसताना दिसत आहे.
Jul 16, 2024, 07:02 AM IST
अमरावती दर्यापूर तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस
Rain like cloudburst in Daryapur
Jul 15, 2024, 05:25 PM ISTरत्नागिरीत डोंगर खचला; थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद
रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात साखलोळीतला डोंगर खचला आहे. भुस्खलनाची दृश्य कॅमेरात कैद झाली आहेत.
Jul 15, 2024, 04:41 PM ISTपुणेकरांवर दुहेरी संकट! झिका व्हायरससोबत डेंग्यूचा कहर; धक्कादायक आकडेवारी समोर
Zika Virus and Dengue Cases in Pune: पुणेकरांसाठी चिंतेची बाब आहे. झिका पाठापोठात आता डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढ असल्याने आरोग्य विभागावर दुहेरी संकट कोसळलंय.
Jul 15, 2024, 10:01 AM ISTMaharashtra Weather News : आठवड्याची सुरुवात दमदार पावसानं; पाहा कोणत्या भागावर मान्सूनची कृपा, अन् कुठे देणार दणका
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनच्या पावसानं भक्कम पकड मिळवली असून, आता हा पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये मनमुराद बरसताना दिसत आहे.
Jul 15, 2024, 06:39 AM IST
पवना धरण परिसराला नव्या नवरीचा साज! हिरवाईने निसर्ग फुलला
Mawal Pawna Dam : पवना धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पवना धरणाच्या पाणी पातळीत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे इथल्या परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली आहे.
Jul 14, 2024, 11:42 PM ISTखेड शहरातील 91 जणांचं स्थलांतर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
migration of 91 Pepole From khed Due Water Logging
Jul 14, 2024, 08:10 PM ISTकोकणात भयानक पाऊस ! रत्नागिरीमध्ये NDRF ची टीम दाखल; 177 नागरिकांचे स्थलांतर
रत्नागिरीत जोरदार पाऊस कोसळत असून, खेड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. NDRFकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.
Jul 14, 2024, 08:00 PM ISTखेडमध्ये पावसाचा कहर! पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिक अडकले
Rain Cause Flood Like Situation in Khed Ratnagiri
Jul 14, 2024, 08:00 PM ISTउल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ, कल्याण-नगर मार्गावरील रायता पूल वाहतुकीसाठी बंद
Ulhas River Crossed Danger Mark
Jul 14, 2024, 07:55 PM ISTरेल्वे रुळावर दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प
Konkan Railway Service Affected Becuase of Landslide
Jul 14, 2024, 07:50 PM ISTमुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी; बोरघाटात वाहने अडकली
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला आहे.
Jul 14, 2024, 05:55 PM ISTकोकणात जाणाऱ्यांनी जायचे कसे? मुंबई गोवा हायवे पाण्यात बुडाला; प्रवाशांचे प्रचंड हाल
कोकणात पावसाने धुमशान घातले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा हायवे पाण्यात बुडाला आहे.
Jul 14, 2024, 05:24 PM IST