Weather Update :विदर्भ, मराठवाड्याकडून पावसाचा मोर्चा आता कोकणाकडे; गणपती गाजवणार, 20 राज्यांमध्येही मुसळधार
Maharashtra Weather Update : अरे देवा! पावसानं दिशा बदलली? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त. पावसाचा अंदाज पाहूनच ठरवा उरलेला दिवस
Sep 4, 2024, 06:53 AM IST
यावर्षी पावसाळा नेमका कधी संपणार? सप्टेंबरनंतरही सरी बरसणार का?
ऑगस्टच्या अखेरपर्यंत दोन लो-प्रेशर सिस्टीम तयार झाल्या आहेत. पुढेही होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पिकांचं नुकसान होईल.
Sep 3, 2024, 05:16 PM IST
Maharashtra Weather News : वादळी वारे अन् काळ्या ढगांची दाटी... विदर्भ, मराठवाड्यासह कोणत्या भागांना पावसाचा धोका?
Maharashtra Weather News : महाराष्ट्र आणि गोव्यासह सध्या देशातील दक्षिणेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे.
Sep 3, 2024, 08:09 AM IST
पावसामुळे पांगारी लघु प्रकल्प भरला , गावकऱ्यांना लघु प्रकल्प फुटण्याची भीती
Pangari mini project filled due to rain, villagers are scared that mini project will brust
Sep 2, 2024, 06:10 PM ISTजळगाव जिल्ह्याला पावसाने झोडपलं, अनेक गावांत पाणी शिरून घरांचं-पिकांचं नुकसान
Heavy rain in Jalgaon district, many villages were flooded, houses and crops were damaged
Sep 2, 2024, 03:45 PM ISTMaharashtra Weather News : धो-धो बरसणार! पुढील 3-4 दिवस 'इथं' सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं गेल्या 48 तासांमध्ये दमदार पुनरागमन करत पुन्हा एकदा अनेकांचीच तारांबळ उडवली आहे.
Sep 2, 2024, 06:49 AM IST
सप्टेंबर महिन्यात देशात धो धो पाऊस बरसणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाज
The Meteorological Department has predicted that there will be light rain in the country in September
Sep 1, 2024, 05:55 PM ISTहिंगोली जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस...
Heavy rain in Hingoli district since morning...
Sep 1, 2024, 04:20 PM ISTMaharashtra Weather News : चक्रीवादळ कुठवर पोहोचलं? पुढील 5 दिवस पावसाचे; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather News : गुजरातवरून वाहणारे वारे महाराष्ट्रातही परिणाम करणार? अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं नेमके कोणते बदल? पाहा
Aug 31, 2024, 06:41 AM IST
Weather News : समुद्रात घोंगावणाऱ्या वादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम, 80 वर्षांमध्ये पुन्हा... हवामान विभागाचा स्पष्ट इशारा
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात हवामान बदलांना सुरुवात झाली असून, आता पावसानंही लपंडाव सुरु केला आहे. गुजरातमधील वादळामुळं ही परिस्थिती ओढवली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Aug 30, 2024, 07:00 AM IST
Gujarat Rain: 'आता जगण्यासाठी कारणच नाही,' 50 लाखांची ऑडी पावसाच्या पाण्यात बुडाली, उद्योजकाने फोटो शेअर केले अन् नंतर....
"आता जगण्यासाठी काहीच उरलेलं नाही. माझ्या तिन्ही गाड्या आता राहिलेल्या नाहीत," असं उद्योजकाने सांगितलं आहे.
Aug 29, 2024, 12:28 PM IST
ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहून धुमाकूळ घालणार; मुंबईसह आणखी कोणत्या भागासाठी सतर्कतेचा इशारा?
Maharashtra Weather News : राज्यातील हवामानाची स्थिती पाहता काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरताना दिसला तरीही काही भागांमध्ये मात्र पाऊस अचानकच धुमाकूळ घालताना दिसणार आहे.
Aug 29, 2024, 08:31 AM IST
Weather News : पावसाचं काही खरं नाही! चक्रीवादळ येतंय... पण कुठे? मान्सूनचं काय चाललंय?
Maharashtra Weather News : देशभरात पावसाचा जोर वाढणार, महाराष्ट्रात मात्र लपंडाव सुरूच; हवामानाची स्थिती नेमकं काय सुचवू पाहतेय?
Aug 28, 2024, 06:49 AM IST
Maharashtra Weather News : आज गोविंदा ओलेचिंब! राज्याच्या कोणत्या भागांना पावसाचा धडाका, कुठे रिपरिप?
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत असून, हा पाऊस गोविंदांचा आनंद द्विगुणित करताना दिसणार आहे.
Aug 27, 2024, 07:06 AM IST
धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट; पुढील 3 तासात पावसाचा इशारा
Red alert for rain in Dhule, Nandurbar, Nashik district; Rain warning in next 3 hours
Aug 26, 2024, 09:20 PM IST