पवना धरण परिसराला नव्या नवरीचा साज! हिरवाईने निसर्ग फुलला

Mawal Pawna Dam : पवना धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पवना धरणाच्या पाणी पातळीत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे इथल्या परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली आहे. 

| Jul 15, 2024, 11:08 AM IST
1/7

पवना धरण परिसराला नव्या नवरीचा साज आला आहे. हिरवाईने इथला निसर्ग फुलला आहे. 

2/7

 पवना धरणात 28.77 टक्के इतका पाणीसाठा आहे.

3/7

पावसाळा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 662 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.   

4/7

 पवना धरण परिसरात काल दिवसभरात 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.   

5/7

पवना धरणातील पाणीसाठा 28.77 टक्के इतका झाला आहे. 

6/7

पवना धरणाच्या पाणी पातळीमध्ये  एका दिवसांत 3.94 इतकी वाढ झाली आहे. 

7/7

पवना धरण परिसरात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावली.