नवी दिल्ली : रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या १२ वर्षापर्यतच्या मुलांना अर्धे तिकिटांच्या किमंतीत पूर्ण सिट मिळते परंतु रेल्वे मंत्रालयाने असा निर्णय घेतला आहे की लहान मुलांना सिटवर बसून प्रवास करायचा असल्यास त्यांचे मोठ्याप्रमाणे पूर्ण तिकिट भाडे आकारले जावे आणि सिट नसेल पाहिजे तर अर्धे तिकिटावर ही प्रवास करू शकतात.
याविषयी नि्र्णय झाला असून १० एप्रिल २०१६ पासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहे.
रेल्वे बो्र्डाच्या काही अधिकांऱ्याच्या नुसार जेव्हापासून सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाले आहेत तेव्हापासूनच खर्च कमी करण्यावर आणि अधिक कमाई करण्यावर भर देण्यासाठी काही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.