VACANCY : रेल्वेत 379 एप्रेटिंससाठी जागा

साऊथ वेस्टर्न रेल्वेनं एप्रेटिंसच्या (शिकाऊ उमेदवार) ट्रेनिंगकरता 379 जागांसाठी नोटिफिकेशन जाहीर केलंय. यासाठी, इच्छुक उमेदवार 24 एप्रिलपर्यंत आपले अर्ज पाठवू शकतात. 

Updated: Mar 27, 2015, 04:45 PM IST
VACANCY : रेल्वेत 379 एप्रेटिंससाठी जागा  title=

नवी दिल्ली : साऊथ वेस्टर्न रेल्वेनं एप्रेटिंसच्या (शिकाऊ उमेदवार) ट्रेनिंगकरता 379 जागांसाठी नोटिफिकेशन जाहीर केलंय. यासाठी, इच्छुक उमेदवार 24 एप्रिलपर्यंत आपले अर्ज पाठवू शकतात. 

पदं आणि जागा

  • फिटर : 203 जागा

  • मॅकेनिस्ट : 15 जागा

  • टर्नर : 20 जागा

  • वेल्डर : 96 जागा

  • इलेक्ट्रिशियन : 28 जागा

  • मॅकेनिक : 17 जागा

एकूण जागांची संख्या : 379

पात्रता :
दहावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट

वयोमर्यादा :
15 ते 24 वर्ष
 
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.