स्मार्टफोन नसला तरी मोबाईलवर मिळणार रेल्वे तिकीट
तुमच्याकडे स्मार्टफोन नसला, तरी आता साध्या मोबाईलवरही रेल्वेचं तिकीट मिळणं लवकरच शक्य होणार आहे.
Jul 4, 2016, 10:12 AM ISTरेल्वे ट्रॅकवर पाणी, मरे-परे खोळंबल्या
रेल्वे ट्रॅकवर पाणी, मरे-परे खोळंबल्या
Jul 2, 2016, 07:32 PM ISTरेल्वेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू
लोकलचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना दिवा रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सकाळी घडली, ही महिला रेल्वे रुळ ओलांडत होती अशी प्राथमिक माहिती आहे.
Jun 26, 2016, 03:40 PM ISTमुंबई रेल्वे गोंधळाची प्रभूंनी घेतली दखल
मुंबई रेल्वे गोंधळाची प्रभूंनी घेतली दखल
Jun 22, 2016, 07:38 PM ISTपावसाच्या सुरुवातीलाच रेल्वेचा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2016, 10:01 PM ISTलोकलच्या डब्यातच महिलेची प्रसुती
भांडूप स्थानकाजवळ लोकलच्या डब्यातच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली, त्यावेळी ही घटना घडली.
Jun 21, 2016, 07:55 PM ISTरेल्वे प्रवाशांकरिता खूशखबर
प्रवाशांच्या अनेक तक्रारीनंतर भारतीय रेल्वे नियमांमध्ये काही बदल करणार आहे. हे बदल १ जुलैपासून लागू होतील. आता रेल्वे बूकिंगसारख तुम्ही ट्रेनही बूक करू शकता.
Jun 21, 2016, 05:24 PM ISTपावसाचा फटका, तिन्ही रेल्वे मार्गावर खोळंबा
Jun 21, 2016, 11:24 AM ISTगणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या 142 विशेष गाड्या
मान्सून सुरू झाला असतानाच मुंबईकरांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्याच्या रिझर्वेशनचे वेध लागतात. यासाठी कोकणात रेल्वेने 142 विशेष फे-या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 20, 2016, 06:57 PM ISTआता फेसबुकवरही रेल्वे प्रवाशांना तक्रार करता येणार
यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एकत्रित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचं लॉचिंग केलं आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 16, 2016, 06:14 PM ISTरेल्वे दरवाजात स्टंट करताना तरुणानं गमावले पाय
रेल्वे दरवाजात स्टंट करताना तरुणानं गमावले पाय
Jun 7, 2016, 10:43 PM ISTजगातील सर्वात मोठ्या लांबीचा रेल्वे बोगदा खुला
जगातील सर्वात लांबीचा तसेच खोली असलेला रेल्वे बोगदा तयार झाला आहे. स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगातून हा बोगदा जातो. ५७.१ किमी लांबीचा हा बोगदा आहे.
Jun 2, 2016, 12:44 PM ISTस्पेनच्या टेलेगो ट्रेनची पहिली चाचणी पूर्ण
May 29, 2016, 11:04 PM ISTमनपा आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही - शेलार
महापालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा समन्वय नसल्याने दरवर्षी पाणी साचून रेल्वेचा खोळंबा होतो. त्यामुळे या दोन यंत्रणात अधिक समन्वयाची गरज असल्याचं मत मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केलंय. रेल्वेच्या नाल्यांची पाहणी केल्यानंतर पालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही केल्या.
May 26, 2016, 11:45 PM ISTरेल्वेतून पडून मृत्यू झालेल्याचं शव अजूनही कुटुंबाला मिळालं नाही
रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्याचं शव अजूनही कुटुंबाला मिळालं नाही
May 26, 2016, 10:19 PM IST