मुंबई : उपनगरीय रेल्वेसंदर्भात अर्थात लोकल्स ट्रेनबद्दल कॅगच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2010 ते 2015 या सहा वर्षात लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्यानं लोकलमधून पडून 4885 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर प्लॅटफॉर्म आणि ट्रेनचा फुटबोर्ड यामधल्या अंतरामुळे 2010 ते 2014 या ५ वर्षात 347 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसंच खराब ट्रॅक आणि जुन्या पुलांमुळे उपनगरीय रेल्वेचा वेग कमी होत असल्याचा निष्कर्ष कॅगनं काढला आहे.
पाहा व्हिडिओ