दादर-माटुंगा येथे रुळ तुटल्याने मध्य रेल्वे प्रवाशांचे हाल
Aug 26, 2016, 11:29 PM ISTरुळ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2016, 07:46 PM ISTरेल्वेत स्लीपर क्लाससाठीही मिळणार अंथरूण-पांघरूण
रेल्वेकडून ई-बेडरोल सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वेचा प्रवास आणखी आरामदायी व्हावा, यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीला दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून सोमवारी ई-बेडरोल सेवा सुरू करण्यात आली. मात्र यासाठी रेल्वे प्रवाशाला जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
Aug 23, 2016, 10:12 AM ISTमुंबईतील ६ रेल्वे स्थानकावर वायफाय सेवा
सहा महत्वाच्या रेल्वे टर्मनिसवर आजपासून वाय-फाय सुविधा सुरू होणार आहे. कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला, दादर, बांद्रा टर्मिनस, चर्चगेट आणि खार रोड या स्थानकांवर ही मोफत सुविधा सुरू होणार आहे.
Aug 22, 2016, 09:07 AM ISTउंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून कॉन्ट्रॅक्ट किलरची नियुक्ती
उंदराच्या जाचापासून सुटका करण्यासाठी उत्तरप्रदेशच्या ब्रिटीशकालीन चारबाग रेल्वे प्रशासनानं अनोखी शक्कल लढवली आहे.
Aug 21, 2016, 05:05 PM ISTचार हजार चिमुकल्यांचं प्रभूंना साकडं!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2016, 11:05 PM ISTखूशखबर! गणशोत्सवासाठी मध्य रेल्वे सोडणार अधिक गाड्या
गणशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केली आहे. गणेशोत्सवासाठी पनवेल ते चिपळूण गाड्या सोडल्या जाणार आहेत.
Aug 20, 2016, 11:00 AM ISTपनवेल ते चिपळूण 50 रुपयांमध्ये, गणेशोत्सवात रेल्वेची खास सुविधा
गणशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केल्या आहेत.
Aug 19, 2016, 08:52 AM ISTपुढच्या वर्षीपासून रेल्वेचं वेगळं बजेट नाही?
रेल्वे बजेट मांडणारे रेल्वेमंत्री कदाचित पुढच्या वर्षीपासून दिसणार नाहीत, कारण पुढच्या वर्षीपासून वेगळं रेल्वे बजेट मांडणं बंद होण्याची शक्यता आहे.
Aug 13, 2016, 10:32 AM ISTमध्य रेल्वेचे डीआरएम अमिताभ ओझांची तडकाफडकी बदली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 12, 2016, 08:50 PM ISTआयआरसीटीला दोन तिकिटांसह ७ हजार रुपयांचा दंड
रेल्वे गाडीच्या वेळापत्रकाची चुकीची माहिती दिल्याप्रकरणी ग्राहक मंचाने आयआरसीटीला रेल्वेचे तिकिट आणि ७ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत.
Aug 12, 2016, 08:13 PM ISTरेल्वे प्रवाशांच्या आंदोलनामागे समाजविघातक घटक?
बदलापुरात सहा तास चालेल्या प्रवाशांच्या आंदोलनामागे समाजविघातक घटकांचा हात असल्याचा संशय आज रेल्वेचे ड़ीआरएम अभिताभ ओझा यांनी व्यक्त केला आहे.
Aug 12, 2016, 12:22 PM ISTमुंबईतल्या पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2016, 09:16 PM ISTसीएसटीकडे येणारी वाहतूक ठप्प
मध्य रेल्वेची वाहतूक जोरदार पावसामुळे विस्कळीत झाली आहे. ठाण्याजवळील पारसिक बोगद्याजवळ माती ट्रॅकवर आल्याने आणि कळव्याजवळ ट्रॅकवर पाणी साचल्याने सीएसटीकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Jul 31, 2016, 11:55 AM ISTमुंबईत रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगाब्लॉक
रविवार असल्यानं मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजून 20 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 50 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
Jul 31, 2016, 09:09 AM IST