सुट्टीसाठी कोकण, गोव्याला जायचा प्लान? तर हे जाणून घ्याच...
प्रतीक्षा यादी लांबतच चाललीय...
Apr 11, 2018, 11:31 PM ISTखूशखबर! कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भर्ती
कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे. कोकण रेल्वेमध्ये भर्ती निघाली आहे. ४ वेगवेगळ्या पदांसाठी ही भर्ती असणार आहे.
Apr 8, 2018, 02:18 PM ISTनागपूरमध्ये कार टू कोच व्हील चेअर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 06:51 PM ISTरेल्वेची नवी सुविधा ; लग्झरी कोचमधून सामान्यांनाही करता येणार प्रवास
प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वे सातत्याने काम करत आहे.
Mar 31, 2018, 01:36 PM ISTरेल्वेत ९० हजार नाही तर १ लाख १० हजार पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी २ दिवस शिल्लक
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र, आता या भरती प्रक्रियेतील पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ९० हजार पदांसाठी प्रक्रिया करण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आता ही संख्या वाढवून १ लाख १० हजार करण्यात आली आहे.
Mar 29, 2018, 04:26 PM ISTरेल्वेतून तुम्ही घरबसल्या कमवू शकता १० लाख रुपये
रेल्वे तुम्हाला घरबसल्या कमावण्याची संधी घेऊन आलीये. रेल्वेद्वारे तुम्ही घरी बसून १० लाखापर्यंत कमवू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाहीये. रेल्वेच्या विकासाठी तुम्हाला फक्त कल्पना सुचवायची आहे. मात्र अट अशी की तुमची ही कल्पना हटके आणि वेगळी असली पाहिजे.
Mar 28, 2018, 08:58 AM ISTरविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेने नेरुळ ते उरण नवीन मार्गिकेचा प्रकल्पास वेग मिळण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वे तर्फे नेरुळ इथं रविवार म्हणजेच २५ मार्च रोजी विशेष आठ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे... मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे अप धिम्या मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यत जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.
Mar 24, 2018, 10:28 AM ISTखुशखबर : १ एप्रिलपासून स्वस्त होणार रेल्वे प्रवास, या गोष्टींच्या किमतीतही कपात
१ एप्रिलपासून रेल्वे प्रवास स्वस्त होणार आहे.
Mar 22, 2018, 08:09 PM ISTमुंबई | रेल्वे आंदोलनानंतर प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 09:44 PM ISTरेल्वेमंत्र्यांचा आंदोलनकर्त्या प्रशिक्षणार्थींना सल्ला
रेल्वेची नोकरी मिळवण्याचा अधिकार सर्वांचा आहे. प्रशिक्षणार्थींनीही इतरांसोबत नोकरीसाठी प्रयत्न करावेत, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय.
Mar 20, 2018, 02:40 PM ISTमुंबई | मध्य रेल्वेच्या स्थानकांवर प्रचंड गर्दी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 11:45 AM ISTआंदोलनामुळे रडकुंडीला आलेल्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
आज रेल्वे प्रशिक्षणार्थींनी मध्ये रेल्वे मार्गावर केलेल्या आंदोलनामुळे दहावी - बारावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी मात्र रडकुंडीला आले... या विद्यार्थ्यांना प्रशासनानं दिलासा दिलाय.
Mar 20, 2018, 11:12 AM ISTमुंबई तीन तास ठप्प... प्रशासन झोपलेलंच!
तीन ते चारवर्ष प्रशिक्षण घेतलेल्या हजारो प्रशिक्षणार्थींना कायम नोकरीत घ्यावं, या मागणीसाठी आज देशभरातले विद्यार्थी माटुंगा आणि दादर स्थानकादरम्यान रुळावर उतरलेत. मागील तीन तासांपासून लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. पण, अजूनही प्रशासन झोपलेलंच असल्याचं दिसतंय.
Mar 20, 2018, 10:20 AM ISTमध्य रेल्वेवर विद्यार्थ्यांचा रेल रोको, प्रवाशांचे हाल (फोटोगॅलरी)
दादर-माटुंगा रेल्वे मार्गादरम्यान रेल्वे परिक्षणार्थींनी आंदोलन करत लोकल रेल्वे रोखून धरली आहे.
Mar 20, 2018, 09:42 AM ISTरेल्वे प्रशिक्षणार्थींना का रोखंलय मुंबईला?
दादर-माटुंगा रेल्वे मार्गादरम्यान रेल्वे परिक्षणार्थींनी आंदोलन करत लोकल रेल्वे रोखून धरलीय. त्यांचं नेमक काय म्हणणं आहे, काय आहेत त्यांच्या मागण्या? जाणून घेऊ...
Mar 20, 2018, 08:45 AM IST