railway

मुंबई | तुंबापुरीवर वॉटरप्रूफ रेल्वे इंजिनचा उतारा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 12, 2018, 11:43 PM IST

पहिल्या पावसाने रेल्वेचं पितळ पाडलं उघडं

पहिल्या पावसाने रेल्वेचं पितळ पाडलं उघडं

Jun 10, 2018, 08:38 PM IST

रेल्वेचा नवी योजना, पाण्याच्या रिकाम्या बाटलीवर कॅशबॅक!

भारतीय रेल्वे प्लास्टिकपासून वाढणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी नवनवीन योजना घेऊन येत आहे.

Jun 7, 2018, 04:42 PM IST

नागपुरच्या अजनी रेल्वेस्थानकात महिलाराज

तक्रारींचं प्रमाणही कमालीचं घटलंय

May 25, 2018, 08:48 PM IST

रेल्वेत ८६१९ पदांसाठी भरती, दहावी पास असणाऱ्यांनी करा अर्ज

 रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (आरआरबी)ने नोकरभरतीचे मोठ्या प्रमाणात आवाहन केलंय.

May 24, 2018, 03:31 PM IST

'व्हीआयपी' कोट्यातून रेल्वे तिकीट आरक्षित करून देणारा ठक गजाआड!

या कामासाठी देवप्रताप खासदार आमदार आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर अगदी सर्रास करायचा...

May 23, 2018, 10:52 PM IST

रेल्वेत चढता-उतरताना अपघात झाला तर मिळणार नुकसान भरपाई

रेल्वे अपघाताच्या घटनांमुळे निर्माण झालेला वाद संपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय

May 10, 2018, 08:55 PM IST

उन्हाळ्याच्या सुट्टीचं प्लानिंग करताय, मग हे जाणून घ्या...

परीक्षांचा मोसम संपल्यानं उन्हाळी सुट्ट्यांची लगबग सगळीकडे पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर गावी आणि पर्यटनस्थळी जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागलीय. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पन्नास मेल आणि एक्स्प्रेस गड्यांवा जादा डबे जोडण्याचे जाहीर केलंय. 

Apr 22, 2018, 10:47 AM IST

IRCTCनं बदलले ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांचे नियम

IRCTCनं ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

Apr 16, 2018, 11:00 PM IST

सुट्टीसाठी कोकण, गोव्याला जायचा प्लान? तर हे जाणून घ्याच...

 प्रतीक्षा यादी लांबतच चाललीय...

Apr 11, 2018, 11:31 PM IST

खूशखबर! कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भर्ती

कोकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे. कोकण रेल्वेमध्ये भर्ती निघाली आहे. ४ वेगवेगळ्या पदांसाठी ही भर्ती असणार आहे. 

Apr 8, 2018, 02:18 PM IST

नागपूरमध्ये कार टू कोच व्हील चेअर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 4, 2018, 06:51 PM IST

रेल्वेची नवी सुविधा ; लग्झरी कोचमधून सामान्यांनाही करता येणार प्रवास

प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वे सातत्याने काम करत आहे.

Mar 31, 2018, 01:36 PM IST

रेल्वेत ९० हजार नाही तर १ लाख १० हजार पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी २ दिवस शिल्लक

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र, आता या भरती प्रक्रियेतील पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ९० हजार पदांसाठी प्रक्रिया करण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आता ही संख्या वाढवून १ लाख १० हजार करण्यात आली आहे.

Mar 29, 2018, 04:26 PM IST