रेल्वेचा खोळंबा अखेर सुटला, माटुंग्यावरू लोकल रवाना
आज सकाळीच ऐन गर्दीच्या वेळी पुन्हा एकदा मुंबईच्या रेल्वे प्रवाशांना वेठिला धरण्यात आलंय.
Mar 20, 2018, 08:14 AM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर उद्या कल्याण ते ठाणे अप फास्ट मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mar 17, 2018, 11:39 AM ISTमुंबई | वृत्तपत्र विक्रेत्यांना सीएमकडून दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 16, 2018, 02:38 PM ISTतेजस एक्स्प्रेसची वाईट अवस्था केल्यानंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय
देशातील सर्वात अत्याधुनिक मानली जाणारी तेजस एक्सप्रेस जेव्हा प्रवाशांसाठी सुरु झाली तेव्हा तिची हालत अशी झाली की तेव्हाचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देखील त्याची कल्पना केली नसेल.
Mar 15, 2018, 03:50 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी सर्वात महत्वाची बातमी आणि खुशखबर
रेल्वे प्रवाशांसाठी आता खुशखबर आहे. कन्फर्म रेल्वे तिकीट आता हस्तांतर करता येणार आहे.
Mar 10, 2018, 10:10 PM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवार, ४ मार्च रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mar 3, 2018, 11:47 PM ISTबापाचा गळा चिरून फेविक्विकने चिकटवण्याचा प्रयत्न, क्रूर मुलाचे कृत्य
मुलाची क्रुरता इतक्यावरच थांबली नाही. त्याने वडिलांच्या विव्हळण्याचा आवाज इतरांना येऊ नये यासाठी टीव्हीचा आवाज वाढवला आणि .........
Feb 26, 2018, 10:22 AM ISTरविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी १८ फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Feb 16, 2018, 10:29 PM ISTरेल्वे तिकीट नसेल तरी लागणार नाही दंड, पाहा काय आहे हा नियम
रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीवर असलेल्या रांगेमुळे अनेकवेळा प्रवाशांची गाडी चुकते तर काही जण या कारणामुळे विनातिकीट प्रवास करतात.
Feb 13, 2018, 05:17 PM ISTया १३,५०० सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी होणार
१३,५०० सरकारी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 10, 2018, 05:51 PM ISTमुंबई । रेल्वे तिकीट खिडकीजवळ क्युआर कोड स्कॅन करुन मिळणार तिकीट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 02:14 PM ISTयंदाच्या अर्थसंकल्पात पहिल्यांंदाच मुंबई लोकलसाठी घसघशीत तरतूद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 10:01 PM ISTअर्थसंकल्प २०१८ : रेल्वेच्या गेल्या अर्थसंकल्पातील घोषणांचं नेमकं झालं तरी काय?
केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असताना रेल्वेबाबत यात काय घोषणा होणार? याचीही उत्सुकता आहे. मात्र मागच्या अनेक अर्थसंकल्पांमध्ये झालेल्या घोषणांचं काय झालं, यावरही एक नजर टाकली पाहिजे... हे चित्र तितकंस आश्वासक नाही, असंच म्हणावं लागेल.
Feb 1, 2018, 09:51 AM ISTअंबरनाथ | नागरिकांनी लोकलमधून पडलेल्या प्रवाशाला वाचवले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 30, 2018, 10:38 PM ISTमध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक
मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी सकाळी 10.30 ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल.
Jan 28, 2018, 08:03 AM IST