railway passengers

चिपळूण | तेजस एक्स्प्रेसच्या रेल्वे प्रवाशांना विषबाधा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 16, 2017, 10:05 AM IST

मुंबईत या स्टेशनवर फास्ट लोकल थांबणार नाही!

 मुंबईत गोरेगाव आणि मालाड स्टेशनवरून सुटणाऱ्या फास्ट लोकल जोगेश्वरी स्टेशनवर थांबणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापचे वातावरण आहे. मंगळवारपासून रेल्वे फलाटांवर प्रशासनाकडून उद्घोषणा केल्या जात होत्या.

Oct 4, 2017, 09:09 AM IST

भांडूपच्या रेल्वे फलाटावर धबधबा, प्रवाशांकडून तीव्र नाराजी

जर तुम्हाला सुट्टीत धबधब्यांची मजा लुटायची असेल तर तुम्हाला मुंबई बाहेर जायची गरज नाही. कारण मध्य रेल्वेने ही सुविधा भांडूपच्या रेल्वे  फलाटावर उपलब्ध करून दिलेली आहे. 

Jul 7, 2017, 12:07 PM IST

प्रवाशांच्या आंदोलनामुळे रेल्वे रखडल्या - रेल्वे प्रशासनाच्या उलट्या बोंबा

आज पहाटे पासूनच मध्यरेल्वेच्या वाहतूकीचा बो-या वाजलाय. टिटवाळा आणि खडावली दरम्यान मुंबईकडून येणारी आणि जाणारी वाहतूक थांबवली आता तब्बल अडीच तासांनी सुरू झाली. प्रवाशांच्या आंदोलनामुळेच वाहतूक खोळंबल्याचा कांगावा रेल्वे प्रशासन करतंय.

Dec 7, 2016, 10:38 AM IST

रेल्वे प्रवाशांना आजपासून ऐच्छीक विमाकवच

रेल्वे प्रवाशांना आजपासून विमाकवच लाभणार आहे.  रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी ही प्रवासी विम्याची घोषणा केली. 

Sep 6, 2016, 05:56 PM IST

रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आता नाही द्यावा लागणार दंड

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवाशांना दिली खूशखबर

Sep 5, 2016, 12:37 PM IST

रेल्वेची प्रवाशांसाठी चांगली बातमी, रेल्वे तिकीटात विमान प्रवास

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज. रेल्वेनं आता तुमची हवाई सफर घडवून आणण्याची तयारी केली आहे. 

May 27, 2016, 12:27 PM IST

रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी नवे नियम

एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वे प्रशासनाने काही नियंमामध्ये बदल केले आहेत. आता सामान्य बोगीतून म्हणजेच जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यां प्रवाशांनी जनरल डब्याचं तिकीट खरेदी केलं असेल तर त्या तिकीटावर तुम्ही फक्त २०० किलोमीटर पर्यंतच प्रवास करू शकता.

Mar 1, 2016, 04:29 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी खूष खबर, वेटींगवाल्यांना विमान तिकीट

रेल्वे प्रवाशांसाठी एक खूष खबर आहे, आयआरसीटीसीच्या प्रवाशांना. ज्यांचं तिकीट वेटींगवर असेल त्यांना विमानाचं तिकीट रेल्वे ऑफर करीत आहे. 

Jun 10, 2015, 09:57 AM IST

मनमाड येथे धावत्या रेल्वेत मारहाण करत प्रवाशांना लुटले

अनकाई रेल्वेस्थानकांच्या दरम्यान धावत्या मनमाड - नगरसूल पॅसेंजर ट्रेनमध्ये सहा जणांना मारहाण करत लुटले. त्यामुळे रेल्वेतील सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. 

Apr 9, 2015, 01:22 PM IST

मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर, बंम्बार्डिअर ट्रेन धावणार

मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर, बंम्बार्डिअर ट्रेन धावणार

Feb 6, 2015, 09:04 AM IST