rahul narvekar

Exclusive Interview: ‘कुछ तो लोग कहेंगे…’ निकालावर टीका करणाऱ्यांना काय म्हणाले राहुल नार्वेकर?

राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय अन्याकारक असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केली जात आहे. सर्व आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

Jan 11, 2024, 06:19 PM IST

आमदार अपात्रता निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का,आता मशाल चिन्हही जाणार? कारण...

Maharashtra Politics : आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. पण त्याआधी उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Jan 11, 2024, 01:35 PM IST

विधानसभा अध्यक्षांनी निकाल इंग्रजीत का वाचला? अंजली दमानियांनी दिलं उत्तर

Shivsena Mla Disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तब्बल 105 मिनिटे निकालाचे वाचन करुन शिंदे गट खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला. मात्र नार्वेकर यांनी हा निकाल इंग्रजीत का वाचून दाखवला असा सवाल विचारला जात आहे.

Jan 11, 2024, 01:19 PM IST

श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? 'खरी शिवसेना' शिंदेंची निकालानंतर राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Shivsena Mla Disqualification : विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यावर बोलताना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Jan 11, 2024, 10:52 AM IST

'नार्वेकरांनी ज्यावेळी आरोपीची भेट घेतली तेव्हाच...' निकालावर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Hearing : शिंदे गट हीच खऱी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'राहुल नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या' झाल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

Jan 10, 2024, 07:47 PM IST

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना सल्ला देत म्हणाले...

Shiv Sena MLA Disqualifiation Result :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.

Jan 10, 2024, 07:37 PM IST

आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण, निकाल ठाकरेंच्या बाजूने की शिंदेंना कौल? संपूर्ण राज्याचं लक्ष

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवारी म्हणजे 10 जानेवारीला दुपारी निकाल लागणार आहे. या निकालाबाबत तीन शक्यता वर्तवण्यात आल्यात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Jan 9, 2024, 07:13 PM IST