rahul narvekar

मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे. 

Apr 17, 2024, 06:33 PM IST
Complaint against Rahul Narvekar for violation of code of conduct Loksabha 2024 PT30S

Loksabha 2024: राहूल नार्वेकरांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार

Complaint against Rahul Narvekar for violation of code of conduct Loksabha 2024

Apr 8, 2024, 06:15 PM IST

अलिबागचं नाव बदलण्याची मागणी! CM शिंदेंना पत्र; 'हे' नाव देण्याचा सल्ला, स्थानिकांचा विरोध

Alibaug Renaming Demand Issue: अलिबागचे नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद पाठोपाठ आता अलिबागचे नाव बदलावे असे पत्रच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवण्यात आलं आहे.

Apr 5, 2024, 08:24 AM IST

'सरकार त्वरित बरखास्त करून सर्वोच्च न्यायालयाने...'; ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा

Supreme Court On Shivsena MLA Disqualification: "राष्ट्रवादी काँग्रेस फुटकळ अजित पवारांची व शिवसेना कुणाएका शिंदे-मिंध्यांची, असा निर्णय देऊन या लवादाने आपल्या सात पिढ्या नरकात पाठवल्या, पण आशेची किरणे दिसत आहेत ती सर्वोच्च न्यायालयाकडून.'

Mar 9, 2024, 08:09 AM IST

शिंदेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का! नार्वेकरांच्या निकालाविरोधातील याचिका स्वीकारली; ठाकरेंना सर्वोच्च दिलासा

Shivsena MLA Disqualification Case: सुप्रीम कोर्टासमोर आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने विधानसभा अध्यक्षांनी दिलेले सर्व निर्णयांबद्दल पुन:विचार करण्याचा मागणी स्वीकारली आहे. 8 एप्रिलपासून पुन्हा या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे.

Mar 7, 2024, 03:49 PM IST

विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन 'त्या' आमदारांवर कारवाईची मागणी

Rahul Narvekar mail hacked:  हॅकर्स एवढ्यावरच थांबला नसून त्याने या मेलवरुन थेट राज्यपालांनाच मेल केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली.

Mar 5, 2024, 01:16 PM IST

7 मार्चकडे राज्याचं लक्ष! नार्वेकरांविरोधातील ठाकरे गटाची 'ती' मागणी सुप्रीम कोर्टाने स्वीकारली

shivsena mla disqualification case: सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणासंदर्भातील याचिका सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर सादर करण्यात आली. सुनावणी लवकर घेण्याची मागणी त्यांनी मान्य केली असून हा ठाकरे गटासाठी दिलासा मानला जातोय.

Mar 2, 2024, 07:04 AM IST
Notice to Sharad Pawar group including rahul Narvekar from High Court PT2M22S