rahul narvekar

Ajit Pawar: आत्ताची मोठी बातमी! अजित पवार यांच्यासह 9 आमदारांवर जयंत पाटलांची मोठी कारवाई

Ajit Pawar, disqualification: अजित पवारांसह 9 आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

Jul 3, 2023, 12:26 AM IST

राहुल नार्वेकर न्याय कसा करणार? शिवसेनेचा व्हीप कोण असणार?

16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) निर्णय घ्यायचाय, त्याचवेळी व्हीपबाबतही शिंदे गटाला तातडीनं निर्णय घ्यावा लागणार आहे. वाचा नेमके काय पेचप्रसंग उभे ठाकलेत.

 

May 11, 2023, 05:45 PM IST

शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवणार का? SC च्या निर्णयानंतर राहुल नार्वेकरांची थेट लंडनहून प्रतिक्रिया, म्हणाले...

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ऐतिहासिक निर्णय दिला असून शिंदे सरकारला दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

 

May 11, 2023, 12:54 PM IST