शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली; दोन्ही गटाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण
Shivsena Result Rahul Narvekar Decison Soon
Dec 20, 2023, 07:35 PM ISTMLA Case | आमदार निलंबनासाठी नार्वेकरांचा ओव्हरटाईम, विधानसभा अध्यक्षांना दररोज 12 तासांची ड्युटी
Special Report on Shivsena MLA disqualification
Dec 7, 2023, 10:00 PM ISTVIDEO | 'आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबरपूर्वी घ्या'; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Take a decision on MLA disqualification before December 31 Supreme Court orders
Oct 30, 2023, 01:45 PM ISTआमदार अपात्रता प्रकरण, 'या' तारखेला होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी
MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी आता 30 ऑक्टोबरला होणार आहे. विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक सादर करण्याची शेवटची संधी आहे.
Oct 17, 2023, 02:44 PM IST
Politics | संजय राऊत म्हणजे सुप्रीम कोर्ट नाही- राहुल नार्वेकर
Rahul Narvekar Political Attacked on Sanjay Raut Statment
Oct 17, 2023, 12:35 PM ISTMLA Disqualification | 'हा पोरखेळ नाही लवकर निर्णय घ्या', सुप्रीम कोर्टाचे राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे
MLA Disqualification Case Supreme Court to Rahul Narvekar
Oct 13, 2023, 06:25 PM IST'हा पोरखेळ नाही, आम्ही जर आदेश दिला...' सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना फटकारलं
आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारलं आहे. त्यांना कोणीतरी समजावून सांगावे की, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर करावा अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी नाराजी जाहीर केली.
Oct 13, 2023, 12:58 PM IST
आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू, 5 मुद्दे समजून घ्या!
hearing on disqualification pleas against Shiv Sena MLAs
Oct 12, 2023, 05:00 PM IST16 आमदार अपात्रता सुनावणीला वेग, सुनावणी एक दिवस आधीच.. पाहा कसं असेल वेळापत्रक
Shivsena MLA Disqualification Case : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत गुरुवारीच विधानसभा अध्यक्षांसकडे सुनावणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राहुल नार्वेकरांनी वेळापत्रकात बदल केलाय.. नेमका काय बदल करण्यात आलाय?
Oct 11, 2023, 08:37 PM IST
'हे असले छक्के पंजे माझ्याशी नाही करायचे,' राहुल नार्वेकर लोकांवर संतापले, आता स्पष्टीकरण देत म्हणाले 'त्यांची..'
राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा त्यांच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ते मतदारसंघातील लोकांवर चांगलेच संतापलेले दिसत होते.
Oct 4, 2023, 11:55 AM IST
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल थेट पुढच्या वर्षी? विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर
शिवसेना आमदारांच्या अपात्रेचा निकाल पुढच्या वर्षीच येण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तिवाद होणार असून डिसेंबरमध्ये अंतिम सुनावणी होणार आहे. पण सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर आहेत.
Sep 27, 2023, 02:27 PM ISTMLA Disqualification | नार्वेकरांवर केंद्रातील नेत्याचा दबाव?- दानवेंचा सवाल
MLA Disqualification Opposition Leader Ambadas Danve Question On Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar
Sep 26, 2023, 03:45 PM ISTआमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत आज काय घडलं? निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमी
Shivsen MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेबाबत आजची सुनावणी संपली आहे. याचिका एकत्र करण्यावरुन आणि पुराव्यांवरुन ठाकरे-शिंदे गटात मतभेद होते. वेळापत्रकानुसार पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.
Sep 25, 2023, 04:55 PM ISTआमदार अपात्रतेबाबतची सुनावणी सोमवारपासून, सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर हालचालींना वेग
Maharashtra Politics : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत जाऊ कायदेशीर सल्लामसलत केली. त्यानंतर आता येत्या सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबची सुनावणी सुरु होणार असल्याची माहिती मिळतेय
Sep 22, 2023, 02:01 PM ISTMLA Disqualification | आमदार अपात्रता प्रकरणी घडामोडींना वेग; नार्वेकरांची तज्ञांशी चर्चा
MLA Disqualification Rahul Narvekar Discuss With Expert
Sep 22, 2023, 12:00 PM IST