Explainer : गांधी घराण्यातील तीन व्यक्ती संसदेत, प्रियंका गांधी ठरणार गेम चेंजर
India Politics : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड मतदारसंघातून विजयी झाले. नियमानुसार एक मतदारसंघ ठेवावा लागतो. यानुसार राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघ आपल्याकडे ठेवला असून वायनाड मतदार संघात प्रियंका गांधी यांना उमेदवार जाहीर केलीय.
Jun 18, 2024, 09:20 PM ISTराहुल गांधी वायनाडची जागा सोडणार; वायनाडमधून प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढवणार
Rahul Gandhi will leave Wayanad seat Priyanka Gandhi will contest the by-election from Wayanad
Lok Sabha Elections
Rahul Gandhi : 'मंत्रिमंडळ की परिवार मंडळ?', मंत्रिमंडळातील घराणेशाहीवर राहुल गांधींचा आसूड
Rahul Gandhi On BJP Dynastic Politics : नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत हॅटट्रिक केली. नुकतंच एनडीए सरकारचं खातेवाटपही जाहीर झालं. मात्र मंत्रिमंडळातील सदस्यांच्या घराणेशाहीवरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी जोरदार हल्लाबोल केलाय.
Jun 12, 2024, 09:47 PM ISTModi Cabinet 3.0: मोदींच्या मंत्रिमंडळात घराणेशाही! 18 मंत्री राजकीय वारस; ही घ्या संपूर्ण यादी! काही नावं आश्चर्यचकित करणारी
Modi Cabinet Minister List: नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन अनेकदा काँग्रेसवर टीका केली आहे. मात्र आता मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील 18 नेते हे राजकीय घराण्यातील असल्याची यादीच राहुल गांधींनी पोस्ट केली आहे. या यादीतील अनेक नावं आश्चर्यचकित करणारी आहेत. पाहूयात ही संपूर्ण यादी...
Jun 12, 2024, 03:36 PM IST...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक हरले असते; राहुल गांधी यांचा खळबळजन दावा
काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत खळबळजन दावा केला आहे. राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
Jun 11, 2024, 08:02 PM ISTJammu Kashmir Bus Attack : 'काश्मीरच नव्हे, आता दहशतवाद जम्मूपर्यंत पोहोचलाय, मोदी जी...' संजय राऊतांसह विरोधकांनी साधला निशाणा
Jammu Kashmir Bus Attack : देशातील राजकीय वर्तुळाच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील दिवस.... विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक तोफ डागत नेमकं म्हटलं काय? जम्मू काश्मीर बस हल्ला आणि अपघात प्रकरणाचे सर्व स्तरावर पडसाद
Jun 10, 2024, 08:10 AM IST
मोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय?
Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय.
Jun 8, 2024, 09:11 AM ISTRahul Gandhi : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर राहुल गांधींवर सोपवण्यात येणार 'ही' जबाबदारी?
Loksabha election Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोठा निर्णय. मंत्रीमंडळाची सूत्र ठरत असतानाच समोर आली आणखी एक महत्त्वाची बातमी.
Jun 8, 2024, 09:09 AM ISTDevendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.
Jun 7, 2024, 09:24 AM IST
Loksabha Election 2024 : एनडीएमध्ये इथं ठरणार मंत्रिमंडळाचं सूत्र, तिथं होणार संघटनात्मक बदल; मोदींच्या मनात नेमकं काय?
Loksabha Election 2024 : NDA आज करणार सत्तास्थापनेचा दावा; साऱ्यांचं लक्ष मात्र उत्तर प्रदेशातील पराभवाच्या आढावा बैठकीवर... मोदींची प्रत्येक चाल सूचक... पाहा मोठी बातमी
Jun 7, 2024, 08:41 AM IST
PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी 'या' खास पाहुण्यांची हजेरी
PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! मोदी पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मोदींना शुभेच्छा देण्यासाठी कोण येणार माहितीये? यादीत एका अनपेक्षित नावाचाही समावेश
Jun 7, 2024, 07:46 AM IST
भारतातील स्टॉक मार्केटमधील आजपर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा; जाहीर पुरावे देत राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
लोकसभा निकालाच्या दिवशी शेअर मार्केट कोसळले. हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
Jun 6, 2024, 05:54 PM ISTशरद पवारांचा स्ट्राइक रेट 80%... 10 पैकी नेमक्या कोणत्या 2 जागांवर उमेदवार पडले?
2 Candidates Who Lost From Sharad Pawar Group: पवार गटाने लढवलेल्या 10 पैकी 8 जागा जिंकल्या.
Jun 6, 2024, 05:37 PM ISTशिंदे गट V/s BJP: लोकसभा निकालानंतर कोकणात शिंदेंच्या मतदारसंघांवर BJP चा दावा? नवा वाद
Shinde Group Vs BJP Over Kokan: लोकसभेच्या निकालामध्ये भाजपाला अवघ्या 9 जागांवर विजय मिळवता आला असून शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या आहेत. मात्र या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. असं असतानाच आता दोघे आमने-सामने आलेत.
Jun 6, 2024, 03:32 PM IST‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खाती
Lok Sabha Election Nitish Kumar JDU Demad: नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरच आता भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करावं लागणार आहे.
Jun 6, 2024, 02:15 PM IST