राहुल गांधी नावाचा नवा `टाइमपास`
काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची पहिलीच मुलाखत `बॉम्ब` ठरलीय. मात्र या बॉम्बच्या स्फोटानं विरोधक नव्हे, तर स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षच जबर जखमी झालेत. कारण यातून राहुल गांधींची प्रसिद्धी कमी आणि बदनामी जास्त झालीय. आता बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ, असं कुणाला म्हणायचं असेल तर म्हणा बाबा...
Jan 30, 2014, 06:23 PM ISTशीख संघटनांची दिल्लीत काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शनं
राहुल गांधी यांनी एका इंग्रजी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्यानंतर शीख संघटना आक्रमक झाल्या आहेत. काही शीख संघटनांनी आज दिल्लीतील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केलं आहे.
Jan 30, 2014, 02:31 PM ISTमी मोदींना घाबरलो नाही- राहुल गांधी
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की , मी भाजपच्या कोणत्याच नेत्याला भीत नाही. काँग्रेसच्यावतीनं पंतप्रधानपदाचे उमेदवार न होऊन ते मोदींना टक्कर देण्यापासून स्वत:चा बचाव करत आहेत का? असा प्रश्न विचारला असता राहुल गांधींनी हा प्रश्न समजायला तुम्हाला आधी राहुल गांधी कोण आहे हे समजावं लागेल. मग तुम्हाला कळेल मी कोणालाच भीत नाही, असंही ते म्हणाले.
Jan 28, 2014, 11:11 AM ISTनरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान, सर्व्हेक्षणांचा निकाल
भाजपच्या नेतृत्वात एनडीएलाच आगामी लोकसभा निवडणुकीत २२० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज निवडणूक पूर्वी घेण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून पुढं आलंय.
Jan 25, 2014, 10:48 AM ISTराहुल गांधी आज वर्धा दौ-यावर
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज एक दिवसाच्या वर्धा दौ-यावर येत आहेत. सकाळी सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर राहुल गांधी पंचायत राजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
Jan 24, 2014, 08:42 AM ISTसुशीलकुमारांच्या `लगीनघाई`वर राहुल गांधी नाराज
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गृहमंत्र्यावर सध्या नाराज असल्याचे समजतंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणं आंदोलनात एवढ्या लवकर बोलणी करण्याची गरज नव्हती, असं राहुल गांधी यांना वाटतंय.
Jan 23, 2014, 04:19 PM IST<b><font color=red>गुड न्यूजः</font></b> काँग्रेस युवराजाचा आदेश, सरकार देणार १२ सिलेंडर!
महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांसाठी एक गुड न्यूज.... सरकारने सब्सिडीच्या घरगुती सिलेंडरांची संख्या ९ वरून १२ करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारतर्फे घेण्यात आला आहे.
Jan 17, 2014, 06:42 PM IST<b><font color=red>काय बोलले राहुल गांधी</font></b>
राहुल गांधी यांचे एआयसीसीतील भाषण लाइव्ह....
Jan 17, 2014, 04:18 PM ISTलोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज - सोनिया गांधी
काँग्रेसवर अनेक आरोप झाले आहेत आणि होत आहेत. संकटे आली मात्र तरीही पक्षाने अनेक संकटे पचवली आहेत. आम्ही आगामी लोकसभा निवडणुकांच्या लढाईसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. तालकटोरा स्टेडियमवर काँग्रेस महासमितीच्या अधिवेशनात त्या बोलत होत्या.
Jan 17, 2014, 12:52 PM IST`राहुल पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत, पण...`
लोकसभा निवडणूक २०१४ च्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना प्रत्यूत्तर म्हणून काँग्रेसकडून युवराज राहुल गांधींचं नाव पुढे करण्यात येईल, अशी चर्चा गेले कित्येक दिवसांपासून सुरू होती. परंतु, ‘तुर्तास तरी राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत’ असं आता समजतंय.
Jan 16, 2014, 08:13 PM IST`योगगुरू बाबा रामदेव यांचं तेच होईल, जे आसाराम बापू यांचं झालं`
`योगगुरू बाबा रामदेव यांचं तेच होईल, जे आसाराम बापू यांचं झालं`, असं भाकीत, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केले आहे. रामदेव हे त्याच रस्त्यावर आहेत, ज्या रस्त्यावर आसाराम यांचा प्रवास सुरू होता.
Jan 16, 2014, 06:29 PM ISTराहुल गांधींकडून पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे संकेत
काँग्रेस पक्षच 2014 मध्ये सत्तेवर येणार असा विश्वास काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी व्यक्त केलाय. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे संकेतही राहुल गांधींनी यावेळी दिले.
Jan 14, 2014, 07:01 PM ISTराहुल गांधींची पंतप्रधान पद स्वीकारण्याची तयारी
काँग्रेचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान पद स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्याच्या हालचालींना आता जोर बळावला आहे. त्याआधी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राहुल पंतप्रधान झालेले मला आवडेल असे सूचक वक्तव्य केले होते.
Jan 14, 2014, 10:28 AM ISTराहुल गांधींचा प्रमोशनवर ५०० कोटी खर्च
लोकसभा निववडणुकीला सामोरे जाताना राहुल गांधींचा ब्रँड आणखी सशक्त व्हावा यासाठी 500 कोटी खर्च करण्याची योजना काँग्रेस पक्षानं आखलीय. तर भाजपनंही नरेंद्र मोदींचा ब्रँड मजबूत करण्यासाठी काम सुरु केलंय.
Jan 10, 2014, 11:42 AM ISTप्रियांकानं घेतली काँग्रेसची मिटींग; मोठी जबाबदारी पडणार?
प्रियांका गांधी यांनी मंगळवारी प्रियंका गांधींनी काँग्रेसची महत्त्वाची बैठक घेतली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत खुद्द राहुल गांधी उपस्थित नव्हते.
Jan 8, 2014, 08:01 AM IST