राहुल गांधींना मंगलोरमध्ये काळे झेंडे
मंगलोरमधील जाहीर सभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणा-यांना ताब्यात घेण्यात आलंय. राहुल यांच्या भाषणा दरम्यान काही लोकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते.
Apr 5, 2014, 11:34 AM ISTमोदींची शक्ती वि. राहुलची कोंडी आणि आपचे आव्हान
भारतीय लोकशाही पुन्हा देशाला एक नवीन सरकार, नवीन नेतृत्व देण्यासाठी सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकलेलं आहे.
Apr 4, 2014, 09:54 PM ISTराहुल गांधीः ‘युवराजा’ची वाट बिकट
विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलीटी म्हणजे महान शक्तींसोबत महान जबाबदारी येते. पण दुदैवाची गोष्ट म्हणजे हा प्रकार काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधीच्या बाबतीत लागू होत नाही..
Apr 4, 2014, 11:50 AM ISTराहुलची वरुण गांधीकडून स्तुती, भाजप अडचणीत
गांधी घराण्यातील राहुल आणि वरूण या चुलत बंधूंमध्ये `भाईचारा` निर्माण होतोय. हा भाईचारा भाजपला अडचणीत आणणारा ठरलाय. वरुण यांनी आपल्या वडील भावाच्या अमेठीतील कामाची जाहीर स्तुती तर केलीच; पण आपण शब्द मागे घेणार नाही, असेही बजावले.
Apr 3, 2014, 09:13 AM ISTसोनियांवर फुलांची उधळण; राहुलची वरुण गांधींकडून स्तुती
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसभवनमध्ये होमहवन केल्यानंतर सोनिया यांनी आपला अर्ज दाखल केलाय. रायबरेलीच्या जनतेनं नेहमीच भरभरुन प्रेम दिल्याचं यावेळी सोनिया गांधींनी सांगितलं.
Apr 2, 2014, 03:38 PM ISTभाजपकडून राहुल गांधींविरोधात स्मृती इराणी रिंगणात
भाजपनं रायबरेलीतून सुप्रीम कोर्टाचे वकील अजय अग्रवाल यांना सोनिया गांधीच्या विरोधात मैदान उतरवलंय. त्यामुळे रायबरेली मतदार संघात सोनिया गांधी विरुध्द अजय अग्रवाल सामना रंगणार आहे. तर अमेठीतून राहुल गांधी यांच्याविरोधात भाजने स्मृती इराणी यांना उमेदवारी दिलीय.
Apr 1, 2014, 08:50 AM ISTवाईट भाषा ही काँग्रेसची संस्कृती नाही - राहुल गांधी
राहुल गांधी यांनी इम्रान मसूद यांनी ६ महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींविषयी विधान केलं असल्याचं म्हटलंय. मात्र काँग्रेसची वाईट भाषा वापरण्याची संस्कृती नसल्यांचंही त्यांनी सांगितलंय.
Mar 29, 2014, 11:43 PM ISTमोदी धमकीने राहुल गांधींना धडकी, प्रचार दौरा रद्द
राहुल गांधी आज उत्तरप्रदेशातील सरारानपूरच्या दौ-यावर जाणार होते मात्र मसूदवर झालेल्या कारवाईमुळे राहुल गांधीना सहारानपूरचा दौरा रद्द करावा लागलाय. मसूद हा काँग्रेसचा सहारानपूराचा उमेदवार आहे.
Mar 29, 2014, 11:56 AM ISTराहुल गांधी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या 6 मार्च रोजी भिवंडीत झालेल्या जाहीर सभेत, गांधीजींच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांवर आरोप केला होता.
Mar 20, 2014, 10:02 PM ISTराहुल गांधी ‘गुगल सर्च’वरही मोदींच्या मागे!
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा पिछाडीवर पडले आहेत... थांबा निवडणुकीचा निकाल नाही लागला... हा निकाल आहे फेब्रुवारी महिन्याच्या `गुगल सर्च`चा. राहुल गांधींना पिछाडीवर टाकत नरेंद्र मोदी यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. गेल्या महिन्यात राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदींना जास्त लोकांना सर्च केलंय. तर दुसऱ्या नंबरवर अरविंद केजरीवाल आहे.
Mar 18, 2014, 09:48 AM ISTकाँग्रेसला कमी समजू नका - राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे अघोषित पीएम पदाचे उमेदवार राहुल गांधी यांनी, काँग्रेसला कमी समजू नका असं म्हटलंय.
Mar 16, 2014, 06:38 PM ISTआज राहुल गांधींची तोफ आणि नरेंद्र मोदींचा मुलूख
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आज गुजरात दौरा आहे. राहुल गांधी आज गुजरातच्या खेडा लोकसभेतील बालसिनोरमध्ये सभेत बोलणार आहेत.
Mar 11, 2014, 11:12 AM ISTकाँग्रेसची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
काँग्रेसनं लोकसभेसाठी १९४ जणांची पहिली उमेदवारांची यादी जाहीर केलीय. पहिल्या यादीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गाधींचं तसेच राहुल गांधीचंही नाव आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातून २७ पैकी १३ उमेदवारांची नावं काँग्रेसनं जाहीर केलीय. काँग्रेसनं महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व विद्यमान खासदारांना संधी दिलीय.
Mar 8, 2014, 10:18 PM ISTराहुलला `ज्योतिबा फुले` नावही उच्चारता आलं नाही!
राहुल गांधींनी गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू केलाय... पण, याच महाराष्ट्रात येऊन जनतेसमोर भाषणं ठोकणाऱ्या राहुल गांधींना साधं `ज्योतिबा फुले` हे नावही उच्चारता येऊ नये... हे त्यांचं दुर्दैव की महाराष्ट्राचं, देवच जाणे!
Mar 6, 2014, 06:36 PM ISTप्रियंकाने राजकारणात यावं, पण ... - राहुल गांधी
प्रियंका गांधी यांनी राजकारणात यावं अशी आपली इच्छा आहे, पण त्यांना प्रकाशझोतात यायचे नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. राहुल गांधी काल मुंबईत काही पत्रकारांशी बोलत होते.
Mar 6, 2014, 11:47 AM IST